उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष नाशिक महानगर ओबीसी मोर्चा |
राष्ट्रीय उपाध्यक्ष लोककल्याण ग्राहक संस्था |
महाराष्ट्र प्रदेश महासचिव अखिल भारतीय सुवर्णकार समाज
जय शिवराय
आपणास सांगताना आनंद होत आहे की मी आणि माझ्या कुटुंबाने दिनांक 22 ते 25 जानेवारी दरम्यान सुनियोजित केलेली प्रभाग पदयात्रा यशस्वी झाली
यात्रेदरम्यान 5000+ कुटुंब, 17000+ नागरिक यांच्या समक्ष भेटीगाठी झाल्या
भेट प्रत्येक कुटुंबाची
👪👨👩👧👩👩👧👦
पदयात्रे दरम्यान आलेले अनुभव...
*माननीय श्री रवीजी अनासपुरे भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!*🙏🌺
*जनसेवक राजेंद्र जडे*
*सरचिटणीस भाजपा सिडको मंडल नाशिक*
*धर्मासाठी, स्वराज्यासाठी, हिंदवी स्वाभिमानासाठी प्राण अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यां���ा बलिदान दिनानिमित्त पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन!*🙏🙏
*जनसेवक राजेंद्र जडे*🙏
*मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!*
*आपली मायबोली, आपला अभिमान!*
*आपली मराठी भाषा, मराठीची गोडी ,सदैव मनामनात फुलत राहो!*
🙏🚩🚩
*जनसेवक राजेंद्र जडे*
*सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सिडको मंडळ*🙏
*महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!*🎂💐
*आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!* 🙏 🪷 🚩
*जनसेवक राजेंद्र जडे*🙏
*सरचिटणीस भाजप सिडको मंडल*🙏