@KishorShinde984 बापलेक काल काय बोलले ते आज विसरतात, हा म्हणाला होता माझा वांगछुकना पाठिंबा आहे दीपकेला नाही, आणि लगेच दिल्लीला जाऊन वाकला त्याच्यापुढे.
@Amey_1986 अरेरे ... काय दिवस आले आहेत ��ाकरे बंधुंवर ... आता यांचा बाॅस दीपके. काँग्रेस वाले सुद्धा दीपकेचे नाव घेत नाही.
आता मात्र ठाकरे बंधु हे Political Parasites आहेत, totally!
@abpmajhatv संजय राऊत .... बाबा स्वतःकडे बघ, गेले काही महिन्यांपासून तुझी प्रकृती खराब आहे, दिसतय रोज, चेहरा .. केस ... बोलणं .. असं व्हायला नाही पाहिजे. देव तुझ�� कल्याण करो. लवकर बरा हो. बाकी मेंदू तर तुझा खैरे म्हणाले त्याप्रमाणे गुडघ्यातच आहे, काळजी घे. कशाला दुसऱ्यांवर अशी विधानं करतोस.
@RajeshKaprekar आंदोलनात गर्दी नसतानाच काहीतरी करायला हवं होत.पण अंदाज चुकला,परिस्थिती बिघडली.भले तिथे ८०%षडयंत्रकारी होते,पण २०%तर विद्यार्थी होते,त्यांच्यावर बळाचा वापर कसा करणार? विरोधकांची इच्छाच होती की सरकारने असं करावे, काही लोकं मरावेत-जखमी व्हावेत.त्यामुळे सरकारने जे केल तेच योग्य झाले.
@RajThackeray सरकारचा मा�� वगैरे काही नाही, माज असता तर सलग तीन वेळा जनतेने भाजपला निवडून दिल नसतं. माज ज्यांना असतो ना त्यांना लोक निवडून देत नाही. साक्षात उदाहरण आहे.
परंतु नेहमी मराठी-मराठी करता, मग मराठी अभिजीत दीपकेचे नाव का नाही घेत, का त्याचं अभिनंदन करत नाही? संकुचित मनोवृत्ती की मत्सर?
@rautsanjay61 मोदी-शाह जातील तेंव्हा जातील, ते जनता बघुन घेईल.
उबाठा ऑलरेडी जनतेच्या मनातून गेला आहे, ��े बघ. अर्ध्या मताने निवडून आलेला तू, शेवटची टर्म!
@rautsanjay61 गावाकडे जत्रेमध्ये खेळ दिसतो, मदारी पुंगी वाजवतो आणि नाग त्य���च्या आवाजावर मान-फणा डोलवतो, तुम्हा दोघांमधे नाग कोण आणि मदारी कोण? कारण कोण पुंगी वाजवतो आणि कोण डोलतो तेच कळत नाही.
मुलाखत म्हणजे फिक्स्ड मॅच, फिक्स्ड मुर्खता.
एखाद्या हिंदी इंग्रजी चॅनलला मुलाखत द्यायची हिंमत आहे का?