आंबळे ता .शिरूर, जि.पुणे दि 9 नोव्हे २५ रात्री साधारण ११ .३०
ॲड संजय बेंद्रे यांचे शेडवर कामगार यांच्या कोंबडी खुराड्यावर बिबट्या चा हल्ला. शेडच्या फटीतून जीव मुठीत धरून काढलेला मोबाईल व्हिडिओ
Fear everywhere 🥶
@CMOMaharashtra#Shirur#LeopardAttack#BibtyaAttack#PuneNews