संपूर्ण वाघोली परिसर लॉक डाऊन असल्यामुळे अनेक सोसायटीतील सदस्यांना दररोज भाजीपाला मिळत नसल्या कारणाने मोठी अडचण होत होती याचा विचार करून आज पार्क लेन व इतर सोसायट्यांच्या बाहेर social distance नियमाचे काटेकोरपणे पालन करत सोसायटी धारकांना फ्रेश व ताजा भाजीपाला उपलब्ध करून दिला
#_घरी_रहा_सुरक्षित_रहा
मागील दोन दिवसामध्ये मी व माझे सहकारी मिळून कोरोना पासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहोत. त्याचा एक भाग म्हणुन सोडियम हायपोक्लोराईड हे औषध ग्रामपंचयतीमार्फत नागरिकांना आणि सोसायटी धारकांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.