Password मध्ये Gratitude...त्यातून Career मध्ये यश?
आणि एका Challenge मुळे नोकरीच नाही, तर उत्कृष्ट पगाराची संधीही कशी मिळाली?
अविश्वसनीय वाटतंय? Recording नक्की ऐका- https://t.co/1FIcpZhWvo
तुमचे प्रश्न, Feedback किंवा अशाच प्रेरणादायी अनुभवांचे स्वागत आहे- https://t.co/psfZCtIAn3
#youwaah #jeevanvidya
मागच्या session मध्ये Strategy ऐकली... आज अनुभव ऐकूया..🎙️
Link- https://t.co/FVpm9WRUkG
एक छोटी चूक...आणि Affirmation चा परिणाम शून्य!
ती चूक नेमकी कोणती?
Affirmation बद्दल A to Z- आज रात्री ९. वाजता @PralhadPai दादांसोबत Youवाह मध्ये….
लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे,
कृतज्ञतेचे खरे मोल जगाला शिकवणारे…✨
आदरणीय श्री @PralhadPai दादा यांना ७६ व्या वाढदि���सानिमित्त जीवनविद्या परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#jeevanvidya #pralhadpai
यशस्वी भव! (यशापासून मनःशांतीपर्यंत)
आदरणीय श्री @PralhadPai दादा स्वतः ह्या मालिकेतून आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
या मालिकेचे पहिले पुष्प-
🗓️ गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी
🕕 सायंकाळी ६ ते ९ या वेळेत
📍कालिदास सभागृह, मुलुंड (पश्चिम) येथे..
प्रवेश विनामूल्य पण प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक आहे-https://t.co/eDVJk4VraJ
#jeevanvidya #pralhadpai #success #mindset #mindfulness
योग्य संधी/ opportunities ओळखण्यासाठी Checklist आहे का?
@PralhadPai आज सांगणार आहेत- तुमच्यासाठीची योग्य संधी आकर्षित कशी करायची?
🎙️ YouWaah | Today, 25 June | At 9 PM
https://t.co/nXZIdXmPcN
Resume पाठवला...Interview दिला...पण अजूनही मनात एकच प्रश्न- माझ्यासाठी योग्य opportunity कुठे आहे?
💼 Career, Growth, Job Market, Opportunities आणि तुमचे प्रश्न...
11 जून | रात्री ९ वा.
🎙️Live on @Jeevanvidya with Shri @pralhadpai#jeevanvidya#pralhadpai#youwaah#job #career
सद्गुरु श्री वामनराव पै यांचे १४ वे पुण्यस्मरण
🕔 शनिवार , दि. ३० मे, २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ वा.
📍स्थळ: योगी हॉल, दादर, मुंबई येथे
📲 रेजिस्ट्रेशन Jeevanvidya Mobile App वर उपलब्ध- https://t.co/JZOBbihEus
#jeevanvidya#satgurushriwamanraopai#satguru#punyasmaran
लाखो लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला, अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं जीवनविद्या तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी विश्वप्रार्थना लाखो लोकांच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली, असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा आज १४ वा पुण्यस्मरण दिन. त्यांच्या चरणी कृतज्ञतेने वंदन..🙏🏻
On this 14th Punyasmaran Day, we pay heartfelt tribute to Satguru Shri Wamanrao Pai, who illuminated countless lives with the light of knowledge, presented the philosophy of a successful and happy life to the world, and instilled the universal prayer that broadens every mind and unites all in the concept of one Supreme Being.
He dedicated his life selflessly for the well-being of humanity, aspiring for every individual to be happy and for our nation to progress in every aspect..🙏🏻
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #satguru #punyasmaran #gratitude
Promotion, pressure, uncertainty, next move…
Adult life didn’t come with a manual 😄
So let’s talk about it- Today at 9PM with Shri @PralhadPai
Link- https://t.co/dk7e7mQthg
Bring your thoughts.
Bring your doubts.
Bring your real self.🎙️
If your future matters to you….This evening should too.
#youwaah #jeevanvidya #pralhadpai #youth #careergrowth
Today at 9PM with Shri @pralhadpai
Bring your thoughts.
Bring your doubts.
Bring your real self. 🎙️
If your future matters to you…This evening should too.
https://t.co/VB4uWdhvfi
💼 Career, office life, promotions, pressure, politics…
आजच्या youth च्या professional life मधले प्रश्न आता #YouWaah मध्ये 🎙️
💭 तुमचा प्रश्न, doubt किंवा situation इथे share करा 👇
https://t.co/tA9A5ngGrz
#jeevanvidya#pralhadpai#youwaah#office#professional