नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
ULB CODE - ८०२७५२
स्वच्छता ही सेवा 2025
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
आज दि 27/09/2025 रोजी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे स्वच्छता पंधरवडा निमित्त जिंतूर नगर परिषदेतील सफाई कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
@SwachhBharatGov@swachhbharat@MoHUA_India@MoJSDDWS
नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
ULB CODE - ८०२७५२
स्वच्छता ही सेवा 2025
आज दि 27/09/2025 जिंतूर नगर परिषदेतील सफाई कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
@SwachhBharatGov@swachhbharat@MoHUA_India@MoJSDDWS
नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
स्वच्छता ही सेवा 2025
दिनांक : 23 सप्टेंबर 2025
शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता तसेच स्वच्छेतेबाबत शालेय विद्यार्थ्यामध्ये जागरूकता आणण्यासाठी शपथ कार्यक्रम
@SwachhBharatGov@swachhbharat@MoHUA_India@MoJSDDWS
नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
ULB CODE - ८०२७५२
स्वच्छता ही सेवा 2025
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता
उपक्रमाला सुरुवात शहरातील स्वयं सहायता बचत गटांनी उस्फुर्त प्रत��साद दिला .
@SwachhBharatGov@swachhbharat@MoHUA_India@MoJSDDWS
नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
ULB CODE - ८०२७५२
स्वच्छता ही सेवा 2025
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
दिनांक : 19 सप्टेंबर 2025
शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता
@SwachhBharatGov@swachhbharat@MoHUA_India@MoJSDDWS नगर परिषद जिंतूर जिल्हा परभणी ४३१५०९
ULB CODE - ८०२७५२
स्वच्छता ही सेवा 2025
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
दिनांक : 19 सप्टेंबर 2025
शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता
https://t.co/F5vebSHJa8 #MYCA#ClimateActionवातावरणीय बदलाच्या चळवळीत सामील व्हा! महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट अॅक्शन (MYCA) सोबत वातावरणीय बदलासाठी युवा दूत (१५-२९ वयोगट) बनू या आणि जगाच्या गरजा बदलू या.एकत्र येऊन,पृथ्वीसाठी एक बदलघडवूयाApp Link:https://t.co/kMRR74qkFd
स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान स्वच्छ सर्व्हेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान ४.० स्वच्छ दिवाळी🪔, शुभ दिवाळी 🎇
*विशेष कार्यक्रम*
पंचमहाभूत���- भूमी,जल,अग्नी,वायू,आकाश.
स्वच्छ सर्वेक्षण - 2024 व माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत "प्लास्टिक व फटाका मुक्त दिवाळी" राबविण्यात येत आह
नगर परिषद जिंतुरULB CODE - 802752
महाश्रमदान मोहीम १ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छ्ता सेवा पंधरवड्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी महाश्रमदान मोहीम याचे आयोजन करण्यात ��ले होते. आपणएकसाथ अभियानामध्ये सहभागी होऊनआपल्या जिंतुरशहराला सुंदरबनविण्यास उत्स्पूर्त प्रतिसाद दिल्याबद्दलधन्यवाद
नगर परिषद जिंतुरULB CODE - 802752
महाश्रमदान मोहीम १ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छ्ता सेवा पंधरवड्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी महाश्रमदान मोहीम याचे आयोजन करण्यात आले ह���ते.आपणएकसाथ अभियानामध्ये सहभागी होऊनआपल्या जिंतुर शहराला सुंदरबनविण्यास उत्स्पूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
नगर परिषद जिंतुर ८०२७५२ स्वच्छता ही सेवा स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सफाई मित्र यांची आरोग्य तपासणी दिनांक ३०/९/२०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहे तरी नगर परिषद जिंतुर इथे स .१० वाजता उपस्थित राहावे . #SwachhtaHiSeva#SwachhBharat#SwachhBharatMission@SwachSurvekshan@SwachhBharatGov