@nanijdham जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या ॲम्बुलन्स सेवेमुळे अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचत आहेत.अत्यंत महान कार्य आहे.हि सेवा 24/7 निःशुल्क करत आहेत.तसेच हे कार्य अविरतपणे चालू आहे.आपल्या या कार्याला सलाम.🙏🙏
@nanijdham जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शन व प्रवचनातुन मानवी जीवनाचे व अध्यात्माचे उच्च क��टीचे ज्ञान मिळते.यांचा प्रत्येक शब्द सत्य असतो.🙏🙏
@nanijdham The ambulance service of Jagadguru Ramanandacharya Narendracharyaji's institute is saving the lives of many accident victims. What's special is that this service is free and available 24/7.
Salute to your work !🙏