महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीतील तब्बल ५,००० कोटी रुपय��� इतर योजनांकडे का वळवले? या निधीचं त्यांनी काय केलं?
स्वतःच्या पोटात घातले की घरात साठवून ठेवले?
आमच्या कल्याणासाठी असलेल्या निधीची चोरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दलित आणि आदिवासी समाजातील जनता चपलांनी मारल्याशिवाय राहणार नाही!
👆
हे शब्द आहेत दलित आणि आदिवासी समाजातील जनतेचे!
आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने औरंगाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या विरोधात ‘जोडे मारो आ��दोलन’ करण्यात आले.
२०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीतील जवळपास ५,००० कोटी रुपये इतर योजनांकडे वळवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे.
#SCSTFund #जोडे_मारो_आंदोलन
एका आगीत फक्त गोठाच जळाला नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांची, स्वप्नांची आणि संसारा���ी राख झाली… मन सुन्न करणारी घटना!"ही केवळ आग नाही, तर एका शेतकऱ्याच्या कष्टांची राख आहे… प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बाधित कुटुंबाला न्याय व मदत द्यावी.
#FarmersSupport
वर्ष 2023 और 2024 में सड़क के गड्ढों के कारण 4,546 लोगों की मौत और 9,952 लोग घायल हुए, वहीं वित्त वर्ष 2023-24 और 2024-25 में राष्ट्रीय राजमार्गों के रखरखाव एवं मरम्मत पर 16,011 करोड़ रुपये खर्च किए गए।
इतने बड़े खर्च के बावजूद सड़कों का जानलेवा होना और पीड़ितों को मुआवजा दिलाने व जिम्मेदारी तय करने का मामला माननीय उच्चतम न्यायालय तक पहुँचना सरकार की कार्यप्रणाली और संवेदनशीलता पर गंभीर सवाल खड़े करता है।
इस मामले का माननीय उच्चतम न्यायालय पहुँचना स्वागतयोग्य कदम है। उम्मीद है कि 25 नवंबर को होने वाली सुनवाई के बाद जिम्मेदारी तय करने, दोषियों पर कार्रवाई करने और पीड़ित परिवारों को उचित मुआवजा दिलाने की दिशा में ठोस कदम उठाए जाएंगे।
२५ बेमिसाल झूठ!
१. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये
२. दरवर्षी २ कोटी नवीन नोकऱ्या
३. १०० दिवसांत काळा पैसा परत आणणार
४. ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था
५. रुपया मजबूत करणे
६. भ्रष्टाचारमुक्त भारत (‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा��)
७. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
८. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी (MSP - C2+५०%)
९. गंगा नदीची पूर्ण स्वच्छता (नमामी गंगे)
१०. १०० स्मार्ट सिटीज
११. २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’
१२. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (२०२२ मुदत)
१३. मेक इन इंडिया
१४. सर्व ग्रामपंचायतींमध्ये हाय-स्पीड इंटरनेट (भारतनेट)
१५. डिजिटल इंडिया आणि रोखमुक्त अर्थव्यवस्था
१६. स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
१७. स्वस्त एलपीजी गॅस सिलिंडर
१८. काश्मीरमधील विस्थापित पंडितांचे पुनर्वसन
१९. एक देश, एक कर
२०. बँक घोटाळेबाजांना भारतात परत आणणे
२१. लघु आणि मध्यम उद्योगांना गती
२२. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण
२३. आदर्श ग्राम योजना
२४. प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण
२५. सर्व सीमावर्ती भागांची पूर्ण सुरक्षा....
#मोदीजुमले
#१५लाखजुमला
#२कोटीनोकऱ्या
#काळापैसा
#५ट्रिलियनइकॉनॉमी
#रुपयामजबूत
#नाखाऊंगानाखानेदूंगा
#शेतकरीउत्पन्नदुप्पट
#स्वामीनाथनMSP
#नमामीगंगे
#१००स्मार्टसिटी
#सर्वांसाठीघरे
#बुलेटट्रेन
#मेकइनइंडिया
#भारतनेट
#डिजिटलइंडिया
#स्वस्तपेट्रोल
#स्वस्तगॅस
#काश्मिरीपंडित
#GST
#बँकघोटाळेबाज
#MSME
#महिलासुरक्षा
#आदर्शग्राम
#मोफतशिक्षण
#सीमासुरक्षा
#JumlaPolitics
#UnfulfilledPromises
#BJPJumle
Sahil Wakode’s parents continue hunger strike for the 3rd consecutive day at Azad Maidan, in Mumbai, on Wednesday (September 30, 2026).
🎥 @EmmanualYogini
वंचित बहुजन आघाडीचे राज्य क��र्यकारिणी सदस्य आणि नांदेड महानगरपालिकेतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आदरणीय इंजिनिअर प्रशांत इंगोले साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय आणि मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🎈✨
महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेचे निरंतर यश लाभो, हीच सदिच्छा. 🎂✨
#HappyBirthday#HarshvardhanSapkal#Congress
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने फाशी चढलेल्या महान क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांची आज जयंती! 🇮🇳
यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन! 🙏