महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील द्वितीय वर्ष पदवीच्या (बी. व्होक) विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले.
#journalism#journalist
प्रखर राष्ट्रप्रेम व अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन.
#veersavarkar#vinayakdamodarsavarkar#Savarkar
Tribute to the first woman of Indian origin to fly to space. #KalpanaChawla has inspired millions of girls to dream big and fly high. She will be remembered forever. #AmritMahotsav#NASA#space#astronaut