जे प�� फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांना पुष्प देऊन त्यांच्या समाजासाठीच्या अमूल्य सेवेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💙#DoctorsDay #जीवनप्रयागफाऊंडेशन #Doctor
श्री गुरु हावगीस्वामी मठ संस्थान, उदगीरचे मठाधिपती पूज्य श्री.ष.ब्र.१०८ डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांना जन्मदिनाच्या हार्दिक व मंगलमय शुभेच्छा!
यांच्या जन्मदिनानिमित्त सदिच्छा भेट घेऊन जे पी फाऊंडेशन तर्फे समाजप्रबोधन, संस्कार व सेवाभावाचा संदेश देणारे "जीवन प्रयाग सेवापर्व"
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उदगीर येथील आय एम सी सदस्य म्हणून जे दीड वर्ष कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कार्याचा सविस्तर लेखाजोखा कौशल्य विकास मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. योगेशजी जोशी यांना सुपूर्द
उदगीर येथे भेटीदरम्यान मा. श्री. सचिन भैय्या केंद्रे (जिल्हा परिषद सदस्य, लातूर), मा. श्री. संभाजी भैय्या कोसंबे (सभापती पंचायत समिती, जळकोट), मा. श्री. महेश भैय्या धूळशेटे (नगरसेवक, जळकोट) तसेच मा. श्री. मेहताबजी बेग (सरपंच, मंगरूळ) यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना
जीवन प्रयाग फाऊंडेशन उदगीरच्या वतीने “जीवन प्रयाग सेवापर्व” या पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. शिवाजीराव हूडे व मा. श्री. प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या पुस्तकातून फाऊंडेशनच्या तीन वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास मांडण्यात आला
बाजार समिती, उदगीर
प्रमुख पाहुणे
डॉ. माधव चंबुले
शल्यविशारद (सर्जन), उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उदगीर
प्रमुख वक्ते
मा. श्री. प्रमोदजी कुलकर्णी
दिनांक : १�� एप्रिल २०२६ (रविवार)
वेळ : सायंकाळी ०५:३० वाजता
स्थळ : सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय,
हावगीस्वामी चौक, उदगीर
जीवन प्रयाग फाऊंडेशन, उदगीर यांच्या “जीवन प्रयाग सेवापर्व” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या ज्ञानमहोत्सवाच्या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती लाभावी, ही नम्र विनंती.
जीवन प्रयाग फाऊंडेशन, उदगीर
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. शिवाजीराव हूडे
सभापती, कृषी उत्पन्न
जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या पावन निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
#udgir#गुढीपाडवा#हिंदू#नववर्ष