Legal Assistant, Apple products reviewer especially iPhone & iOS,Legal case researcher, Law interpreter, Notice drafter, E-commerce website dispute resolver.
@ZEE5India the skip ad button not working. 28 minutes to see the Ad? What is this bug? And how to handle this? Waste 28 minutes in disturbing Ads. This is aweful.
ऑनलाईन शॉपिंग विरुद्ध स्टोअर मध्ये खरेदी? दोन्हीचा मिक्स वापर करून आपण स्मार्ट वापर कसा करायचा यासाठी ही ट्रिक छान आहे. हे आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो.
टीप: डोळे झाकून तुम्ही असच करा अस हे 🧵 सांगत नाही. बुध्दीचा वापर करा आणि मग वापर करा.
🧵 मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचा एक हॅक माहिती आहे का? जर तुमच्या आजूबाजूला Reliance Trend असेल आणि तुम्हाला कमी खर्चात जास्त शॉपिंग करायची असेल, तर हे नक्की करून पहा!