आजच्या पेजर चे घटनेवरून सांगतो...
2000 नंतर चे जन्मलेल्या लोकांशी वाद घालायचा नसतो...
यांना काहीच माहीत नसत..
सगळ फुकट मिळालंय यांना..
पेजर सोडा..
आम्ही नंबर गोल डायल फिरवून लावणारे फोन पाहिलेत..
एसटीडी बूथ वर परगावी फोन लावला तर मिनिटं मिनिटाला दोन तीन रुपये वाढणारे ��्क्रीन पाहिलेत..
आम्ही पत्र घेऊन येणारा पोस्टमन देखील पाहिलाय...
एवढंच काय.. एंटिना योग्य direction ल फिरवला तरच टीव्ही वर मुंग्या कमी होताना पाहिलंय आम्ही...
हाहा...
टीव्ही वरच्या " मुंग्या" तर या अडाणी पोरांना माहीतच नसणार...
त्यामुळे आज बरेच नवीन "केस" आलेल्या पोरांनी पेजर म्हणजे काय विचारलं..
जाऊद्या ...इतिहास झाली ती गोष्ट..
आम्हाला हवा हवा सा वाटणारा इतिहास...
परत कधी न येणारा...
खरं सांगावं तर हा pic post करून आपण विनाकारण दुसऱ्याचे भावना दुःखावत आहे. ते लोकं त्यांचा रिती रीवाज, विसर्जन त्यांच्या पद्धतीने करतील त्यात आपल तरी काय आहे?
@Amey_Kulkarni05 मराठी वाचवूयात, नक्कीच.
पण तिला देवभाषा म्हणण्यापेक्षा लोकभाषा म्हणुयात.
आणि विठ्ठलाची मराठी नाही हो, "कानडा राजा पंढरीचा" असं म्हणलं जातं विठ्ठलाच्या भाषे विषयी.
'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांन�� राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहच��ार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.
बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो...
पण 'एक देश एक निवडणूक' हे सर्��� ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका ��ोत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे?
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या...
'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.
बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो...
पण 'एक देश एक निवडणूक' हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्���ाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे?
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या...
@SatyavadiLadki Why to feel sorry?
She must be proud for what she had done....
That slap was not by Arya, But whole Maharashtra wanted to slap Nikki Tamboli.
She is Arrogant, Characterless, big mouth woman. And she deserves that slap.
We feel proud on ARYA❤️
संग्राम ला टास्क होता,
जे खेळाडू त्याला योग्य वाटत नाहीत त्यांना पाण्यात ढकलण्याचा,
अंकिता, आर्या, आणि घरात असणाऱ्या इतर कोणाही महिला मुलीला संग्राम ने पाण्यात ढकलन्याबद्दल आक्षेप नव्हता,
मग आली निक्की,तिने केला राडा,Woman Card खेळले.
मग संग्राम ने ढकलले तर चूक काय?@Riteishd
@AsimSarode@PuneCityPolice येडे आहेत हे वंचीत वाले,
बोलला राहुल गांधी, आणि आंदोलन करत आहेत असिम सरोदेंच्या घराबाहेर....
आणि राहुल गांधी काय बोलले हे समजून घ्या आगोदर प्रकाश आंबेडकर,
नाहीतर बाबासाहेबांचे नाव घेणे सोडून द्या, आणि भाजप ��ी खुशाल चाटत बसा....लाज आणली आहे तुम्ही...
@AjayTheSRKFan@preranamule13@Riteishd थोबाड मारणे या विषयी म्हणत असशील तर तिने आणखी 4 मारायला पाहिजे होत्या त्या बाजारू निक्की तांबोळी ला 😂😂😂
त्या निक्कीची लायकी आहे तीच...
आणि तुझ्या सारख्या फाटक्या भोकाच्या फेक अकाउंट ची सुद्धा हीच लायकी आहे🤣🤣
चल निघ आता लवड्य!, तुला किंमत नाही द्यायची मला रां*डच्या
@Imti18723037@ColorsMarathi False,
They give nothing to the show,
This show is about your character, Where arbaj and Nikki just can bark and play love games.
No talent at all, Dance? Acting? Poetry? Drama? What can they do to entertain us ?
Barking is not entertainment noob🤣🤣
@AjayTheSRKFan@preranamule13@Riteishd अरबाज ने अभिजीत ला दिलेला धक्का तुझ्या violence च्या व्याखेत येत नाही का उपट्या?
सगळे अरबाज च्या बाजूने असताना "मी कुणाला तरी मारेन आणि घराबाहेर जाईन" ही अभी ला दिलेली धमकी तुझ्या Violence च्या व्याखेत येत नाही का शेट्टउपट्या?
आणि गावठी तू आहेस भोस��ू, औकाद बघ स्वतःची 😂😂😂
सीझन 3 मध्ये मीरा होती,
शो सगळा तिच्य��भोवती फिरायचा
मांजरेकर तिला त्यांचे "ब्रेड आणि बटर" म्हणायचे
प्रत्येक शनिवारी बोलणी खायची ती
पण स्वतःचे character तिने नेहमी जपले,टास्क नंतर सगळ्यांची काळजी घ्यायची, जेवण,औषध द्यायची
एक मीरा होती आणि एक बावळट निक्की आहे
#BiggBossMarathi5