टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाणी साचले आहे. येथे पालक व लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात, त्यामुळे घसरणे, संसर्ग व अपघाताचा सार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. M-East Ward ने तातडीने साफसफाई व कारवाई करावी. 🙏
टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाणी साचले आहे. येथे पालक व लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात, त्यामुळे घसरणे, संसर्ग व अपघाताचा ���ार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. M-East Ward ने तातडीने साफसफाई व कारवाई करावी. 🙏
🚨 तात्काळ लक्ष द्या!
अद्यापही टाटा नगर, देवनार कॉलनी, गोवंडी येथील बीएमसी शाळेची अत्यंत दयनीय अवस्था कायम आहे. शाळेच्या (Garden) देखभाल अत्यंत खराब असून गवत वाढलेले आहे आणि परिसराची योग्य देखभाल होत नाही. तसेच तुटलेले गेट व भिंतीमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर ! @mybmc
टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाणी साचले आहे. येथे पालक व लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात, त्यामुळे घसरणे, संसर्ग व अपघाताचा सार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. M-East Ward ने तातडीने साफसफाई व कारवाई करावी. 🙏
🚨 Urgent Attention Required
Location: Deonar Colony, Tata Nagar, BMC School, Govandi, Mumbai – 400043.
The school garden is in a dangerous condition. Broken gates and damaged boundary walls are putting the lives of young children at risk @mybmc@mybmcWardME@mybmcedu
टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाणी साचले आहे. येथे पालक व लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात, त्यामुळे घसरणे, संसर्ग व अपघाताचा सार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. M-East Ward ने तातडीने साफसफाई व कारवाई करावी. 🙏
🚨 देवनार BMC शाळेच्या बागेची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. तुटलेले गेट आणि पडझड झालेली संरक्षण भिंत यामुळे येथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. @mybmc

टाटा नगर कॉल���ी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाणी साचले आहे. येथे पालक व लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात, त्यामुळे घसरणे, संसर्ग व अपघाताचा सार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. M-East Ward ने तातडीने साफसफाई व कारवाई करावी. @mybmc
टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पालक मुलांना घेण्यासाठी याच गेटवर थांबतात. कृपया M-East Ward ने तातडी���े साफसफाई व योग्य ती कारवाई करावी. 🙏
टाटा नगर कॉलनी, गोवंडी येथील BMC शाळेच्या गेटसमोर सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पालक मुलांना घेण्यासाठी याच गेटवर थांबतात. कृपया M-East Ward ने तातडीने साफसफाई व योग्य ती कारवाई करावी. 🙏
Already there is a big problem at night due to darkness. Because of this, crime and theft can happen. The complaint has already been raised, so please take action as soon as possible. Kindly inform how many days it will take and pla turn on the street pole lights at the earliest

इरशाद पठाण – 9930368781
कमला रमण नगर, बैगनवाडी, हसमती मशिद जवळ, गोवंडी, मुंबई. WARD no 136
आमच्या परिसरात गेल्या २ महिन्यांपासून पाईपलाईनची समस्या असून गटारचे पाणी बाहेर येत आहे. कृपया लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

RMC plants running openly near M East Ward & public venues — allegedly without clearance from the Maharashtra Pollution Control Board, just steps from the Municipal Corporation of Greater Mumbai office.
And they’ve hung a World Environment Day banner. Global irony. @mpcb_official
जब तक बच्चा बड़ा होगा शायद तब तक ये डॉगी दु��िया छोड़ जा चुका होगा,फ़िर जब ये बच्चा भविष्य में वीडीओ देखेगा तो खूब रोएगा यह सोचकर कि ऐसा कोई साथी था जिसने मुझे संभाला था।
Good morning 🌻
साथी नहीं मिलने पर पिता ने किया बेटी के साथ स्कूल में डांस.!
हर बाप खुला आसमां है, हर सपना सजायें ..
पता तभी चलता,
जब उस दौर से गुजरा जाय ...!!💐
#Fatherlove
Operator number 9930111448
Cab: mh03es6823
Operator number: meraj ahmed
Model 2025
Ola PRIME PLUS CATEGORY chalo karna hai please into this metter @ola_supports@Olacabs