@parthajitpawar हे ट्विट अगोदरच येणे अपेक्षित होते
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तुमच्या आई ला आणि तुम्हाला दादा नसताना सगळा पक्ष तुमच्या पायाजवळ आणून ठेवला
रोहित पवार आणि लाडकी आत्या सुप्रिया सुळे यांचे हे कारस्थान आहे
@BhaiyaPatil पुरावा दे एक्सपोज कर
उगाच इथ x वर अगरबत्ती लावून सगळ्यांना धूप देत बसू नको
म्हण माझ्या अजित दादा आरे मृत्यू पावले की लगेच विलानिकरण, शपथ, खासदारकी कोणाला मिळालं
उगा चाटाळ आहेस पवार कुटुंबाचा
जिथं चूक होतेय तिथं चूक म्हणा रे... मोदीने काय तुमची जमीन, घर लिहून घेतलं नाही.
जिथं सरकार चुकत ��सेल तिथं चूक म्हणायला शिका!
गॅस सिलेंडर बाबत झालेला फियास्को मोदी सरकारला टाळता आला असता पण सरकार गाफिल राहिले.
आता म्हणत आहेत की, काँग्रेसने उठवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका.
बाप शरद पवार असल्यावर भाऊ गौतम अदानी,नवीन जिंदाल आणि अनिल अंबानीच मिळतीलकी
पण भाचा म्हणून युवा उद्योजक पार्थ पवार मिळाला आहे याचा जास्त अभि��ान सुप्रियाला असायला हवा कारण१८०० कोटींची जमीन ५००रु घशात घालून डाटा सेंटर आणि आयटीपार्क उभारायची कल्पना शरद पवारांच्या डोक्यातही आली नाही
इंदोरीकरने लवकर फेटा ठेवावा अन् लोकांना त्याच्या वायचळ कॉमेडीतून मुक्त करावे.
आठ आठ दिवस किर्तनाच्या सुपाऱ्या वाजवल्या आहेत फुकट किर्तन केलेले नाहीत त्यामुळे लेकरांची तोंड बघायला भेटली नाहीत.
हा समाज ना अशा लोकांच्या किर्तनाने सुधारला आहे ना तमाशाने बिघडला आहे.
#induriukar
@ChakankarSpeaks काय खुलासा करावा याची तर अक्कल पाहिजे ताई
मृत्यू नंतर पण त्या डॉक्टर संपदा मुंडे यांची बदनामी थांबवा
लाज आम्हाला वाटत आहे
एक महिला आयोग अधक्ष्य यांची बेताल वक्तव्य करून तुम्ही त्या पदाची गरिमा घालवली
@LetsUppMarathi@ChakankarSpeaks ताई एखा��्या तरूणीचा जीव गेला आहे
डॉक्टर तरुणी आहे ऊचशिक्षित आहे
ती व्यवस्थेशी लढली तिने निडर होऊन सामना केला
पण ती या नीच पोलिस आणि राजकारणी लोकांमुळे तिचा बळी गेला..
रुपालीताई असे त्या मुलीचे चारित्र्य हनन करू नका
न्याय्य मिळून देता येत नसेल तर शांत रहा...
@ChakankarSpeaks या डॉक्टर अंशुमन धूमाळ वर कारवाई झाली पाहिजे
याने तिच्याच डूटी फक्त पोस्ट मॉर्टम करण्यासाठी का लावण्यात आल्या हा प्रश्न का नाही उपस्थित केला तुम्ही तुम्हाला फक्त डॉक्टर संपदा मुंडे याची चरित्र हनन करायचं आहे का
@ChakankarSpeaks मॅडम तुम्हाला कोणी अधिकार दिला हो
त्या डॉक्टर मुलींचे चारित्र्य हनन करण्याचा???
याच्या सोबत असे chat आहेत
त्याच्या सोबत तसे chat आहेत
हा एक संवेदनशील विषय आहे आणि पोलिस तपासाचा भाग आहे.
तुम्हाला एक महिला आयोग म्हणून तिच्या तक्रारीवर कार्यवाई करता आली असती तर तिचा जीव वाचला असता
सोलापुर घटने संदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.
बबन लोणीकरची एक अनाधिकृत बायको लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतेय का नाही याची पडताळणी सरकारने करण्याची वेळ आलेली आहे;
कारण मंत्री असताना निवडणूक शपथपत्रात बायको लपवल्याचा आरोप झालेला हा माणूस आहे.