@kunalstilak you have been almost invisible on social media since after election as corporator, this absence will damage your public image. Please be more active on social media!
नसरापूरच्या निष्पाप चिमुरडीला न्याय - नराधमाला फाशीची शिक्षा
नसरापूर येथे घडलेल्या अमानुष, संतापजनक आणि मानवतेला हादरवून टाकणाऱ्या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा ही समाजमनाला दिलासा देणारी आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारी आहे.
अशा विकृत आणि क्रूर प्रवृत्तींना कोणत���ही सहानुभूती नसून, कायदा अशा गुन्ह्यांविरोधात कठोरपणे उभा आहे, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. निरागस बालिकेवरील अत्याचार आणि हत्या हा केवळ गुन्हा नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनांना जखम करणारा प्रकार होता. त्यामुळे या प्रकरणात जलदगतीने सुनावणी होऊन कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक होते.
या प्रकरणात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याची सुनावणी वेगाने पूर्ण व्हावी यासाठी विशेष पुढाकार ��ेतला. तसेच सरकारी पक्षाने प्रभावी आणि ठोस बाजू मांडत हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” स्वरूपाचा असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. त्यामुळे अल्पावधीत आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यश आले.
वेगवान आणि कठोर न्याय हा पीडित कुटुंबासाठी दिलासा देणारा असून समाजात कायद्याचा धा�� निर्माण करणारा आहे. महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मानसिकतेला हा निर्णय कठोर संदेश देणारा ठरेल.
#JusticeForVictim #Nasarapur #DevendraFadnavis #FastTrackJustice #ZeroTolerance
नसरापूरच्या निष्पाप चिमुरडीला न्याय - नराधमाला फाशीची शिक्षा
नसरापूर येथे घडलेल्या अमानुष, संतापजनक आणि मानवतेला हादरवून टाकणाऱ्या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा ह�� समाजमनाला दिलासा देणारी आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारी आहे.
अशा विकृत आणि क्रूर प्रवृत्तींना कोणतीही सहानुभूती नसून, कायदा अशा गुन्ह्यांविरोधात कठोरपणे उभा आहे, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. निरागस बालिकेवरील अत्याचार आणि हत्या हा केवळ गुन्हा नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनांना जखम करणारा प्रकार होता. त्यामुळे या प्रकरणात जलदगतीने सुनावणी होऊन कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक होते.
या प्रकरणात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याची सुनावणी वेगाने पूर्ण व्हावी यासाठी विशेष पुढाकार घेतला. तसेच सरकारी पक्षाने प्रभावी आणि ठोस बाजू मांडत हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” स्वरूपाचा असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. त्यामुळे अल्पावधीत आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यश आले.
वेगवान आणि कठोर न्याय हा ���ीडित कुटुंबासाठी दिलासा देणारा असून समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारा आहे. महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मानसिकतेला हा निर्णय कठोर संदेश देणारा ठरेल.
#JusticeForVictim #Nasarapur #DevendraFadnavis #FastTrackJustice #ZeroTolerance
टीएमसी चे दोन तृतीयांश खासदार फुटून वेगळा गट स्थाप�� करून भाजपा ला पाठिंबा देऊ शकत नाहीत.
त्यांना एखाद्या पक्षात विलीनच व्हावे लागेल.
नाहीतर ते disqualify होऊ शकतात.
असे मी नाही..बापट सर म्हणत होते..आताच ऐकले मी त्यांना टीव्ही वर.
Let us put some light on
the man trying to mislead Gen Z and become an overnight youth icon -Boston-returned, US/Pak-backed is already on the radar of @PuneCityPolice as an alleged ISI-linked asset.
A 2019 sedition complaint filed by LRO over his pro-Pakistan Kashmir narrative is still pending at @CPPuneCity.
The law moves slowly, but it never forgets. His turn will come soon.
साताऱ्यातील हिंदू धर्म बांधवानी एकत्र येऊन समर्थ रामदासांचा अवमान करणाऱ्या एका माथेफिरूवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यभर अशा पद्धतीने एकत्र येऊन अजामीनपात��र गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. #chhatrapati #samarthramdas #justice #hindusaints
At the Yaganti Uma Maheswara Temple in Nandyal district of Andhra, a Brahmin priest climbs an extremely dangerous rocky peak daily to light the sacred Akasha Deepam for Bhagwan Shiva. He continues this sacred ritual daily with unwavering devotion.
Source: CJ Indian Traveller, YT.
असे करू नका रे... बघा की रे रितेश देशमुख यांचा सिनेमा..
हिट सिनेमा हिट सिनेमा असे सारखे पेड प्रमोशन सुरू आहे आणि तुम्ही लोक असे शो मोकळे सोडून ते प्रमोशन फेक आहे हे सिद्ध करता.
असे करू नका हो...
कितीही सामान्य दर्जाचा अभिनेता असला, महाराजांच्या भूमिकेत शोभत नसला म्हणून काय झाले?