ठाकरे बंधू एकत्र येतील...... टाळी दिली... !
असे अनेक वर्षा पासून चर्चा होत राहतात. असली चर्चा आली की समजायच निवडणुकीचे वारे वाहू लागले.
दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदाची बाब आहे.....
परंतु तूर्तास शक्य दिसत नाही.....
देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे.
अर्थवेवस्थेचा "��रदार" हरपला....
भावपूर्ण श्रद्धांजली सर.
#ManmohanSingh
निषेध. निषेध.. निषेध...
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना ��ाणावत ने देशातल्या शेतकऱ्यांचा मोठा अपमान केला आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना कंगना राणावत जी आपल्याला भान असायला पाहिजे आता तुम्ही अभिनेत्री सोबतच खासदार सुद्धा आहे. #KanganaRanaut
#kisan
#PMModi
स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक राजकीय कारकीर्द असलेले सुसंस्कृत नेते, महाराष्ट्राचे प्रतिभावंत आणि कार्यशील माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
#RRPatil
भारतीय जनता पक्षाचे प���रदेशाध्यक्ष @cbawankule यांच्या आई प्रभावतीताई बावनकुळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली.
या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती बावनकुळे कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
त्या संधीच सोन भाजप करताना दिसत आहे. मात्र त्याला रोखण्यासाठी काँग्रेस कडे नवीन डाव आहे का?
काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी. इनहेरिटन्स लॉचा उल्लेख करत त्यांनी एक मुलाखत दिली.
काँग्रेस जाहीरनाम्यात एका नसलेल्या मुद्द्यावरुन लोकसभेच्या प्रचाराचं वातावरण पेटलेलं आहे. संपत्तीचं वाटप करण्यावरुन एलआयसीच्या टॅगलाईनचा आधार घेत आता मोदींनी टीका केलीय. यावेळी त्यांना ही संधी दिली आहे.
विश्वविख्यात अर्थतज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, सर्व धर्मांचे गाढे अभ्यासक, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा पुरस्कार करणारे थोर राजनितिज्ञ, स्त्रियांना कायदेशीर हक्क मिळवून देणारे, ज्ञानाचे प्रतिक, भारतीय संविधानाचे शिल्पकार ,राष्ट्र निर्माते, विश्वभूषण, भारतरत्न