लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐
#मराठीभाषागौरवदिन#मराठी
रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम!
संपूर्ण जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#mahatma_gandhi#mahatma_Gandhi_jayanti
रंग निळा, मोर पंखी, वाजवी बासरी साद ऐकुनी राधा होई बावरी.. गोकुळ फुलले ज्याचे रुप पाहुनी कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण सदैव अंतरी
गोपाळ काला
निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!
#गोपाळ_काला#NCP
गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका #श्री_कृष्ण_कन्हैय्या#श्री_कृष्ण_जन्माष्टमी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन वारसा मराठा जोडण्याचा
@WMO आरोग्य संपन्न वारी
सन्मान पत्र
प्रती:- बापू दिनकर कातळे - किवळे
अध्यक्ष कै. मराठा प्रवीण
Date 29/06/2023 S.P. No. :- 015/WMO / Aanad Wari 23
श्री अवधूत सुर्यवंशी कार्याध्यक्ष वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन