@CMOMaharashtra खूप छान साहेब
पण खाजगी लोन कंपनी कॉल करून खूप
त्रास देत आहेत तिथं कोणीच लक्ष देत नाहीये
अश्या परिस्थितीत लोन ची परतफेड करण खूप कठीण झालंय.... माझी कळकळीची विनंती यात थोडं लक्ष घालावं
Private loan companies especially online aap loans do not seem to know the current situation In this situation, there is lockdaun all over the country. If not me, where will the common man give money for repayment? Does anyone understand that God is not a man ...?
RBI ने सर्व कर्जांच्या EMI तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे .पण खूप जणांनी गुगल प्ले स्टोर वरून ऑनलाईन लोन घेतलंय त्याची परतफेड15 दिवसाची किंवा28 दिवसाची असते अश्यानी काय करावं काहीतरी मार्ग काढावा हीच शासनास विनंती....
@CMOMaharashtra@dhananjay_munde RBI ने सर्व कर्जांच्या EMI तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे .पण खूप जणांनी गुगल प्ले स्टोर वरून ऑनलाईन लोन घेतलंय त्याची परतफेड15 दिवसाची किंवा28 दिवसाची असते अश्यानी काय करावं काहीतरी मार्ग काढावा हीच शासनास विनंती....