मुंबई भल्या भल्याना त्यांची औकात दाखवते,पण ज्या वेक्तिला मुंबई समजतो तोच मुंबई जगू शकतो. नाहीतर गुलामगिरी भोगावी लागते,दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करतातच आयुष जात.
जिंदगी जागा भावांनो, जिंदगी काटू नका.😊🙏 एक मच्छर..., औंर मुंबई आदमी को भिकारी बना देती हैं. 💸 is important in life.
@PragatiGosavi तुम्हाला लग्ना नंतर च��� सर्व कामे जमली पाहिजे 😄
तुम्ही लग्न साठी सर्वगुण संपन्न आहेत ��ी नाही हे पहिले समजून घ्या. तस तर अर्ध्या वयात केलं तरी काही नाही होत.पण जमलं पाहिजे सगळ😄