२/ना.नरेंद्र मोदींजीनी सभेत सरकारने दिलेली घरे मिळवण्यात महिलांची संख्या लक्ष��ीय असल्याचे सांगितले.मी त्याबाबत त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात पुन्हा जरूर या मी असे म्हंटले त्यावर मात्र यावेळी मला पुण्याला बाकरवाडी मिळाली नाही! अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
@MahaDGIPR