कर्नाटकातील एक असे मंदिर, जे वर्षातून फक्त एकदाच उघडते…
जिथे श्रद्धा, गूढ परंपरा आणि विज्ञान एकमेकांच्या सीमारेषा पुसून टाकतात.
अखंड जळणारा दिवा,
वर्षभर बंद असलेले दरवाजे,
दीपावलीला उलगडणारे रहस्य,
विज्ञानालाही प्रश्न पडावा अशी अनुभूती.
https://t.co/DGkZCIg9FU
चंद्रयान, मंगळयान, गगनयानच्या यशामागे एका दूरदृष्टीची पायाभरणी होती—विक्रम साराभाई. त्यांच्या स्मृतिदिनी केवळ वैज्ञानिक नव्हे, तर भारताच्या अंतराळ स्वप्नांचा जनक आठवतो. ISROची सुरुवात, विज्ञानाची दिशा आणि आजच्या भारतावर उमटलेला त्यांचा अमिट ठसा.
https://t.co/57TRw9xjlG
१ जानेवारी उजाडताच नववर्ष संकल्पांची रेलचेल सुरू होते. पण ही परंपरा भारतीय आहे का? भारतीय संस्कृतीत नव्या आरंभाची जोड ऋतू आणि पंचांगाशी होती, १ जानेवारीशी नव्हे. पाश्चात��त्य प्रभाव, ब्रिटिश काळ आणि आधुनिक मानसिकता कशी बदलली—हा इतिहास समजून घेऊया
https://t.co/NYiAMnMkPv
भारतीय कालगणना हा विज्ञान, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. सूर्य-चंद्र-नक्षत्रांच्या अचूक गणनांवर आधारलेले पंचांग सण, व्रत, शेती व जीव��ाला दिशा देते. ग्रेगोरियन कॅलेंडर असूनही ही परंपरा आजही जिवंत आहे आणि डिजिटल युगातही तिचे महत्त्व अधिक आहे.
https://t.co/9MUDwaw6eP
गलवान खोऱ्यातील संघर्ष हा केवळ सीमावाद नसून ��ारतीय सैनिकांच्या शौर्य, बलिदान आणि राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे. २०२० मधील या घटनेने भारत-चीन संबंधांना नवं वळण दिलं आणि भारतीय लष्कराचं धैर्य जगासमोर मांडलं. चित्रपटामुळे या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत.
https://t.co/GFOPqC4rAP
हा लेख Stranger Things Season 5 च्या अंतिम पर्वातून मालिकेचा संपूर्ण भावनिक व प्रतीकात्मक प्रवास उलगडतो. हॉकिन्सपासून Upside Down पर्यंतची वाटचाल, पात्रांची अंतर्गत घडण, Vecnaचा अर्थ आणि मानवी नात्यांचा गहिरा ठसा अभ्यासपूर्ण आणि भावनिक पद्धतीने मांडला आहे. https://t.co/8YNOXviTVK
हापूस आंबा म्हणजे फक्त फळ नाही — तो कोकणच्या लाल मातीचा सुगंध, समुद्रकिनाऱ्याच्या हवामानाची देणगी आणि शेतकऱ्यांची पिढीजात परंपरा आहे. तरी “हापूस” या नावाचा गैरवापर, बनावट आंब्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.
https://t.co/jCcBJzaux3
भारताचा अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास- ISRO चे LVM3-M6 मिशन यशस्वी…ग्रामीण भागाच्या नेटवर्क समस्यांबाबत महत्त्वाचा ठरणारी घटना- जागतिक नेतृत्वाकडे भारताची वाटचाल दाखवणारा महत्त्वाचा टप्पा…पंतप्रधान मोदींनी केले यशाचे स्वागत. https://t.co/r3dc9plJDL
मृत्यू नंतरही कित्येक वर्ष चर्चेत असणारा अमेरिकन अब्जाधीश. राजकारणी, उद्योगपती, हॉलिवूड कलाकार, शाही परिवार सदस्य अनेकांच्या अडचणीचं ठरलेलं जागतिक स्तरावरचं वादग्रस्त प्रकरण -जेफ्री एपस्टीन फाईल्स. https://t.co/rKa6q9mj8V