THANK YOU YUVA SEVA PRAMUKH MR. ADITYA THACKERAY JI FOR VISITING OUR MANDAL FOR BLESSING OF BAPPA.
MAY ALL YOUR WISH COME TRUE🙏
GANAPATI BAPPA MORYA
@AUThackeray
@MumbaiPolice@mumbaitrafficop request you urgently help us in clearing the place as this car is standing from last 3 days in front of Ganpati mandap within 100 meters. location Khernagar
वांद्रे पूर्व चे आमदार श्री झिशान सिद्दीकी यांच्या तर्फे खेरनगर गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ यांच्या माध्यमातून खेरनगर वसाहती मध्ये कोरोना महामारी मध्ये धान्य वाटप करण्यात आले.
#weforthepeople
Thank you MLA @zeeshan_iyc
खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मुंबई पोलीस परिमंडळ 8 यांस कडून गौरवास्पद मानपत्र .
covid-19 करोना
या साथीच्या रोगाच्या सद्य पार्श्वभूमीवर खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य यांनी… https://t.co/ED01wI7Ikg
खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मुंबई मनपा आणि राज्य शासन यांनी दिलेल्या नियमानुसार व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय!!
कोरोना नावाच्या महामारी ने आज… https://t.co/FQD0IBuEz2
!!फक्त ३० दिवस बाकी
काळजी करू नका, मी येताे आहे !!
❣GANPATI BAPPA MORYA ❣
The world has changed to digital platform why not we can change.
The pandemics has restricted not be physically present in the mandap for… https://t.co/k8ejOKktNX
!!फक्त ३० दिवस बाकी
काळजी करू नका, मी येताे आहे !!
❣GANPATI BAPPA MORYA ❣
The world has changed to digital platform why not we can change.
The pandemics has restricted not be physically present in the mandap for… https://t.co/pJwV4QEgKz
देशावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व सैनिकांना खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भावपूर्ण आदारांजली अर्पण करीत आहे, देशावर जे संकटांचे सा��ट आहे त्यात देशवसीयांनी धीराने व एकजुटीने सामोरे जावे, आपल्या ��ुठल्याही… https://t.co/ZZnbEvJrka
खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक निर्णय!!
कोरोना नावाच्या महामारी ने आज संपूर्ण जग हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मंडळाच्या वतीने या संकटाचा सामना… https://t.co/ygVmkYKyTU
We Khernagar Sarvajanik Ganeshostav Mandal registered under the charitable Trust had taken a initiative during the pandemics of Covid-19 which has brought the lifeline to standstill.
Such Shameful Act by Bldg no 25 khernagar nandadeep cooperative Hsg society Chairman and Secretary. @ Khernagar Sarvajanik Ganeshotsav Mandal https://t.co/Suj68OZE9m
In such a epidemic situation of Covid-19 we can see our Government officials,Medical staffs,Police,Bmc workers,Banker's stepping out of house to perform thier duty.
We KSGM would like to Thank each one of you.
#GovernmentOfIndia#cmomaharashtra#MumbaiPolice