आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना भाऊबीज व पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा !!!!
आपटयाची पाने, झेंडुची फुले, घेवुनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभदिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..!
विजयादशमी तसेच दसरा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्रीचा उत्सव...
हा उत्सव आपणा सर्वांच्या जीवनात आनंद व उत्साह घेऊन यावा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना🙏
सर्वांना घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
अनंत_चतुर्दशी
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन अखेर बाप्पा आज आपल्या गावी परत जातोय. भक्ती, प्रेम, उत्साह आणि मांगल्य यांचा सुगंध गाठीशी घेऊन पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊ.
गणपती ब���प्पा मोरया!
पुढच्या ��र्षी लवकर या!!
हरे रामा, हरे कृष्णा'
भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल भक्ती आणि प्रेमाचा अपार आनंद दर्शविणारा दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व नागरिकांना सहर्ष शुभेच्छा!
बहिण-भावाच्या नात्यातील अतूट विश्वासाचे प्रतिक असणारा व हे नातं अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!