Hello @OLXAutosIndia why your team keeps calling even after informing them to remove my number from database. It's annoying and I will have to raise complaint in consumer forum now.
Every evening Malwan Tadka corner occupied by some hawkers which leads issue to right side turn.
Dont expect something will happen major and then action will be taken.
@PanvelCorp@Navimumpolice
प्रमुख वक्ते म्हणून, माने इंडस्ट्री चे सर्वेसर्वा श्री.रामदास माने सर मार्गदर्शन करणार आहे, जगातील सर्वात मोठा थर्माकोल बनविण्यासाठी लागणारी मशीन आणि थर्मोकोल चा लिम्का बुक र��कॉर्ड सरा��च्या नावावर आहे, शुन्यातून विश्व कसे उभे करायचे व ते टिकवायचे कसे ?
चला तर मग येताय ना ?
यायलाच पाहिजे
सण आपले तर मग व्यवसायीक ही आपलेच हवेत !
भेटूया ....
र���िवार - १८ सप्टेंबर २०२२
दुपारी ठिक:-२:३० ते ६:३० पर्यंत.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
मराठा उद्योजक लॉबी🚩
एकत्र तर सर्वत्र🤝
चला व्यवसायाची साखळी जोडुया,
मराठा व्यवसायिक घडवूया...
तर मग भेटूया लवकरच....
रविवार, दि.१८ सप्टेंबर २०२२,
दुपारी ठिक :- २.३० ते ७ पर्यंत
ठिकाण :- आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल.
चला तर मग लवकरच भेटूया....
मराठा उद्योजक लॉबी🚩
एकत्र तर सर्वत्र 🤝