@sachin_tdk अरे चुतीया तुला ब्रँड म्हणजे काय ते समजत का...अख्खी सिस्टीम हलवली मनोज जरांगे पाटलांनी...तुमच्या धनु भाऊ ला पण कसा धक्का देतो बघ आम्ही मराठे इलेक्शन मधे. मग समजल ब्रँड कोण आहे.
@Pankajamunde@dhananjay_munde हे दोघे भाऊ बहिण खूप जातीवाद करतात हे या वरून सिद्ध होतंय..जरांगे पाटलांची एकदा पण भेट न घेणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आज या ठिकाणी का जावस वाटल हे कोणी पण सांगू शकत त्यामुळं मराठा समाजाने धनंजय मुंडे यांना येणाऱ्या विधानसभेला पाडाव.
@thatPunekar@Political_Insi8 भाऊ तुझ्या माहितीसाठी सांगतो...मोदी कडे बघून BJP ला yevd मतदान आहे कर्जत जामखेड मधून.आणि विधानसभेला रोहित पवार हे फिक्स आमदार आहेत. १० वर्ष राम शिंदे यांनी फक्त कार्यकर्त्यांना मोठ केलं पण रोहित ��ादा सर्वसामान्यांचा आमदार म्हणून निवडून आले आणि आगामी निवडणुकीत पण येतील.