लग्नाला जाताना मुली
Face Wash,
Eyeliner,
lipstick,
Face cream
Nailpolish
Perfume
आणि छानसा ड्रेस घालुन पण म्हणतात गडबड खुप होती, जास्त मेकअप करता नाही आला...
आणि मुलं मिञाला कॉल करुन विचारतात🤔
आंघोळ करु का नको ?
मिञ- तुझ्या बापाच लग्न आहे का , तोंड धु आणि ये लवकर 😬😂🤣