दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याबद्दल धंगेकरांना काय वाटते?
खासदार गिरीश बापट यांनी धंगेकरांना कुठला सल्ला दिला?
धंगेकर भविष्यात भाजपकडून निवडणूक लढणार का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी @MaTaGoldin च्या पॉडकास्टमध्ये दिली आहेत. नक्की ऐका आणि रिप्लाय करा. @dhangekarravi1
https://t.co/fRMQoYC84p