*5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल एकाच ठिकाणी* #ResultsOnABP
- पहिले कल काही क्षणात हाती -
- उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता?
- पंजाबमध्ये आप बाजी मारणार?
- गोव्याच्या मैदानात प्रचंड चुरस
-मणिपूर, उत्तराखंडमध्ये विजय कुणाचा?
*LIVE TV* - https://t.co/PHW1j0jeTt
Breaking News LIVE : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेट, फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात भेट, माजी खासदार निलेश राणेंचा गौप्यस्फोट https://t.co/94F0oib7s8 @9nathban @LadNana
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रत्येक गावागावात पोहोचला असून कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे..
#Abpmajha#sindhudurga#LatestNews
https://t.co/T6b2vmuEcg
Maharashtra Full Lockdown LIVE: राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत, 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करण्याची शक्यता https://t.co/Ty8eY3C9Sz @SonawaneRaju
आंबोली हिरण्यकेशी येथे 'देवाचा मासा' ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला
#NewsUpdate#Abpmajha
https://t.co/GuyAYGQ5hP
PHOTO | सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारीच्या जंगलात रात्रीच्या अंधारात हिरव्या गडद रंगात चमकणारी दुर्मिळ बुरशी आढळली. प्रकाशमान होणाऱ्या या बुरशीला बायो-ल्युमिनेसेंट बुरशी म्हणतात. https://t.co/86oRVVqPVX @LadNana