भारत, एक संघराज्य!
राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आ���लं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार!
त्या सरकारांनी आपल�� संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे!
विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपूद्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!!
मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे!
हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका… आणि आहेच की ती शिकायला… येतेच आहे की व्यवहारापूरती… मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे… येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे… त्यासाठी कष्टं करा!
#हिंदी_सक्ती_नकोच