छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 407 शेतकऱ्यांना 115 कोटी 61 लाखावर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. या��िवाय आज सायंकाळी आणखीन 57 कोटी आले असून 37 हजार 300 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी KDCC कडे वर्ग.
@MahaDGIPR
#कर्जमाफी#सोलापूर जिल्हा
महाकर्जमाफएक दृष्टीक्षेप
1)सोलापूर जिल्ह्यातील 44766 शेतक-यांना आता 227 कोटी 61 लाख 14553 रूपयांचा लाभ.
2)जिल्ह्यातील 12882 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान.
3)त्यापोटी 23 कोटी 70 लाख 25213 रुपये वितरीत.
4)21758 शेतक-यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ
नागपूर येथील विधानभवनाच्या प्रांगणात ' लोकराज्य ' च्या दुर्मीळ अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले असून त्याचे उदघाटन आज मा.ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते झाले..