आम्ही प्रसिद्ध केलेला 'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' हा विशेषांक आमचे संपादक श्री. @Kharat10Tushar यांनी नुकताच श्री. शरद पवार @PawarSpeaks यांना भेट म्हणून दिला. अपॉईन्मेट नसतानाही केवळ अंक देण्यासाठी @LayBhari3 ची टीम गेली होती. पण श्री. शरद पवार यांना हा
देवेंद्र फडणवीस हे गेल्या 50 वर्षातील सर्वात वाईट गृहमंत्री आहेत. त्यामुळेच बलात्कार, खून, धमक्या असे प्रकार वाढत चालले आहेत. संपूर्ण व्हिडीओ पाहा
https://t.co/gMa7HxsC5h
#swargate#DevendraFadnavis
या दोन आजोबांनी बदललेले राजकारण अचूकपणे शब्दांकीत केले आहे. कै. गणपतराव देशमुख पत्र्याच्या घरात राहायचे, शहाजीबापू पाटील बंगल्यात राहतात.
https://t.co/MoJgxX4pYc
@ShivSenaUBT_@rautsanjay61@ShivsenaUBTComm
सातारा जिल्ह्यातील भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मनमानी कारभारावर झोत टाकणारा रिपोर्ट पत्रकार तुषार खरात यांनी केला आहे.
@LayBhari3
https://t.co/GDPEv4FwsG
#नरेंद्रमोदी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुंबईत भाजप अडचणीत आहे. ज्येष्ठ पत्रकार राही ��िडे यांचे विश्लेषण Lay Bhari News या यू ट्यूब चॅनेलवर जावून नक्की बघा.
#LokSabhaElecions2024
आम्ही प्रसिद्ध केलेला 'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' हा विशेषांक आमचे संपादक श्री. @Kharat10Tushar यांनी नुकताच श्री. शरद पवार @PawarSpeaks यांना भेट म्हणून दिला. अपॉईन्मेट नसतानाही केवळ अंक देण्यासाठी @LayBhari3 ची टीम गेली होती. पण श्री. शरद पवार यांना हा
वाचन मी करतो. प्रवासाच्या दरम्यान मी वाचनासाठी वेळ काढतो असे ���्यांनी सांगितले. 'गांधी - नेहरूं'विषयीचा हा प्रस्तूत अंक फारच चांगला झाल्याचा त्यांनी तीन - चार ��ेळा पुनरूच्चार केला. अंकाचे डिझाईन, कागदाचा दर्जा फार उत्तम असल्याची पोचपावती त्यांनी दिली. @SakalMediaNews
'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का?' या विषयावर 'लय भारी'ने दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात मी सुद्धा लेख लिहिलेला आहे. संपादक श्री. तुषार खरात यांनी आज हा अंक मला भेट दिला.
हा अंक महाराष्ट्रातील प्��मुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात आलेला आहे. प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने हा अंक वाच��यला हवा. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेेले थोर कार्य या अंकातून समजून घेता येते. दुसऱ्या बाजूला भाजप, आरएसएसकडून गांधी व नेहरू यांची कशी बदनामी केली जाते हे सुद्धा या अंकातून लक्षात येते. भाजप व RSS ने कितीही बदनामी केली तरी गांधी व नेहरू यांचे उदात्त कार्य लोकांच्या मनातून कमी होणार नाही, हे या अंकातून समजते. अतिशय योग्य वेळी हा अंक प्रसिद्ध केल्याबद्दल मी 'लय भारी'चे आभार मानतो.
हा अंक मी स्वत: वाचणार आहे. प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने, तसेच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने हा अंक वाचावा. भाजप व आरएसएसचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी या अंकातून आपल्याला माहिती मिळेल.
@NANA_PATOLE धन्यवाद साहेब. पहि���ी आवृत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. आम्ही दुसऱ्या आवृत्तीची तयारी करीत आहोत. शिवाय हा अंक हिंदी व इंग्रजीमध्येही प्रसिद्ध करणार आहोत. आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल.