नमस्ते सर सर आपकी कंपनी कंपनीचे कॉल आया था प्युअर सेंसर परचेस के लिए तीन ले लिये मैने अभी दस दिन हो गये फिर भी बिठाके की नही दिये 9000 रुपये ऍडव्हान्स दिली फोन के तो फोन नही उठाते आपके एम्पलोयी गौरव शर्मा ( 7023269784 )
@YABAJI
वेळात वेळ काढून वाचावा असा एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...
जीन शार्प यांनी लिहिलेले 'The Politics of Nonviolent Action' हे पुस्तक जगभरातील अनेक आंदोलनांचा पाया राहिले आहे. सर्बियामधील 'Otpor!', जॉर्जियामधील 'Kmara' आणि युक्रेनमधील 'Pora!' या जनआंदोलनांमध्ये याच पुस्तकातील डावपेच वापरले गेले.
या काही यशस्��ी प्रयोगांनंतर, 'Otpor!' मुव्हमेंटमधील दोन मुख्य व्यक्तींनी या विचारसरणीला थेट एका 'व्यवसायात' बदलले.
ते दोन चेहरे म्हणजे:
१. Srdja Popovic
२.Slobodan Djinovic
या दोघांनी एकत्र येऊन 'CANVAS' (Centre for Applied Nonviolent Action and Strategies) नावाची कंपनी सुरू केली. पुढे २००९ मध्ये, इजिप्तच्या मोहम्मद अदेल ने याच 'CANVAS' कडून आंदोलनांचे विशेष प्रशिक्षण घेतले. या ट्रेनिंगनंतर त्याने इजिप्तमध्ये जाऊन आंदोलन उभे केले आणि तिथली सत्ता उलटवून लावली.
तुम्हाला सध्याच्या आंदोलन आणि या संपूर्ण यंत्रणेत अनेक धक्कादायक साम्ये आढळतील. Alternative Politics चा हा पडद्यामागचा खेळ समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
@Pamphlet_in
@himanshi__bisht 🎯