छत्रपति शाहू जी महाराज की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन।
समाज सुधार के अग्रदूत, सामाजिक न्याय के प्रबल समर्थक एवं वंचित वर्गों के उत्थान हेतु समर्पित महान व्यक्तित्व, जिन्होंने शिक्षा, समानता और अधिकार आधारित व्यवस्था को सशक्त करने की दिशा में ऐतिहासिक कार्य किया। उनके नेतृत्व में समाज के अंतिम पंक्ति में खड़े ��्यक्ति को मुख्यधारा से जोड़ने का सार्थक प्रयास किया गया।
उनका जीवन समरस समाज, सामाजिक न्याय और समावेशी विकास की प्रेरणा देता है। उनके आदर्श हम सभी को समानता और सेवा के मार्ग पर अग्रसर करते रहेंगे।
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजसुधारणेचे प्रणेते, सामाजिक न्यायाचे प्रखर पुरस्कर्ते आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे प्रयत्न झाले.
त्यांचे जीवन आपल्याला सामाजिक समरसता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाची प्रेरणा देते. त्यांचे आदर्श आपल्या सर्वांना समता आणि सेवेच्या मार्गावर सदैव मार्गदर्शन करत राहतील.