@narendramodi@PrakashJavdekar@HRDMinistry@TawdeVinod govt is spending Crore of funds for developing new different laboratories at different places and govt colleges.but,researcher need a website for finding all govt funded laboratories at one place for applying sample testing.
IIT मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या डायरेक्टर पदी विराजमान व्यक्तीला कंटाळून राजीनामा ऑफर करावा लागतो यासारखं दुर्दैव काय!
सर तुम्ही भारतात नका राहू, भारत तुमच्यासाठी नक्कीच नाही...
सॉरी 😔😔
ही अदानी यांच्या कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची यादी आहे:
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी अदानी यांच्या बोर्डावर जाऊन बसणे – हा केवळ एक योगायोग नाही, तर भ्रष्टाचाराची संस्थात्मक रचना (Institutional Design) आहे. ऊर्जा (Power), बंदर (Port), गृह (Home), अर्थ (Finance) आणि 'सेबी' (SEBI) सारख्या संवेदनशील पदांवर बसलेले सनदी अधिकारी आज "स्वतंत्र संचालक" (Independent Director) बनून भरमसाठ मानधन लाटत आहेत.
सरकारी पदावर असताना अदानी समूहाला दिलेली जमीन-मंजुरी आणि धोरणात्मक फायदे (Policy Benefits), हे भविष्यातील भरघोस पॅकेजचाच ॲडव्हान्स हप्ता नव्हता का? 'कूलिंग-ऑफ पीरियड' (Cooling-off Period) फक्त कागदावरच उरला आहे आणि 'व्हीआरएस' (VRS) हा यांच्यासाठी नवीन पदावर प्रवेश करण्याचा पास ठरत आहे.
जिथे सामान्य माणूस वयाच्या ६० व्या वर्षी हतबल होतो, तिथे हे अधिकारी निवृत्त झाल्यावर करोडो रुपये कमावत आहेत.
हा फक्त एक-दोन नावांचा विषय नाही, स्क्रीनशॉटमध्ये दोन पानांची भलीमोठी यादी आहे. जेव्हा व्यवस्थेचे रक्षकच व्यवस्थेला लुटू लागतात, तेव्हा सामान्य माणसाचे कोण ऐकणार? "स्वतंत्र" (Independent) असा टॅग लावून आपल्या जुन्या व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्याचे हित जपणे निष्पक्षता नसून नोकरशाहीचा नैतिक दिवाळखोरपणा आहे.
प्रश्न हा ��हे की – हे अधिकारी सेवाकाळात खरोखर निष्पक्ष होते, की निवृत्तीनंतरच्या या आलिशान नोकरीसाठी आधीपासूनच मार्ग तयार करत होते? ही युती देशातील संस्थांची प्रतिष्ठा पोखरत आहे. हे 'रिव्हॉल्व्हिंग डोअर' (Revolving Door) नाही, तर लुटीचा उघडा दरवाजा आहे.
अजयकुमार खेमका ✍️
#iasofficer
हलाला करण्याचा हक्क एकतर त्या घरातील पुरुषाला आहे (सुनेचा सासरा, दीर, जावई... भाऊही चालत असेल) किंवा मुस्लिम धर्मातील उच्चवर्णीय अशरफी जातीच्या मौलवीला.
अशरफी म्हणजे सुरुवातीला आलेले अरब आणि सुरुवातीला धर्मांतरीत झालेले उच्चवर्णीय ह��ंदू.
ओबीसी बहुजन समाजाचे (अजलाफ) आणि दलीत समाजाचे (अर्झल) मुस्लिम या जातींना हा हक्क का नाही?
त्यांना भावना नाहीत का?
कधी संपणार हा अन्याय? कधी संपणार मुस्लिमांमधील हा जातीवाद?
पुछता है भारत.