लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112वर संपर्क करा.Official a/c of L.T. Marg PStn, Mumbai. Dial 100/112.
L.T. Marg Police Station Crime No. 884/25 Section 303(2), IPC The stolen mobile phone of the complainant Akshay Laxman Chaskar, aged 36 years, has been returned to him today on 28/02/2026.
लो टि मार्ग पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 884/ 25 कलम 303(2), भा.न्या.सं गुन्ह्यात फिर्यादी नामे अक्षय लक्ष्मण चासकर, वय 36 वर्ष यांचा चोरी केलेला one plus 11 कंपनीचा मोबाईल हा आज दिनांक 28/02/2026 रोजी त्यांना परत करण्यात आलेला आहे
L.T. Marg Police Station returned the iPhone 16 Pro Max involved in fraud case (831/25) to the complainant, Rakesh Jain, today. A crackdown on the accused and relief for citizens!
लो. टि. मार्ग पोलीसांन��� फसवणूक झालेल्या गुन्ह्यातील (८३१/२५) iPhone 16 Pro Max आज फिर्यादी राकेश जैन यांना परत केला. गुन्हेगारांना चाप आणि नागरिकांना दिलासा!
Exercising the right to vote and fulfilling our duty.
We urge all Mumbaikars to turn out in large numbers and participate in the @mybmc General Elections tomorrow, January 15, 2026, by casting their valuable vote.
#BMCElections2026#MaharashtraElection2026#VoteKarMumbaikar
आम्ही आमचा हक्क बजावून कर्तव्य पूर्ण केले आहे.
आम्ही सर्व मुंबईकरांना विनंती करतो की, उद्या दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या @mybmc सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले अमूल्य मत नक्की नोंदवा.
#BMCElections2026#MaharashtraElection2026#VoteKarMumbaikar
स्वतःच्या आधी नागरिकांसाठी सदैव हजर!
स्वतःच्या कर्तव्याला प्राधान्य देत, नागरिकांसाठी भक्कमपणे उभे राहणारे @CuffeParadePS@AzadMaidanPS@DongariPS@SirjjmargPS येथील अधिकारी ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक मतदान करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत.
@DcpZone1Mumbai@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
Guiding hands for Mumbaikars!
Police officers and personals from @CuffeParadePS@DongariPS@SirjjmargPS extending dedicated assistance to senior citizens, ensuring they cast their vote safely, smoothly, and with dignity at polling booths.
@DcpZone1Mumbai@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar