पाऊले चालती पंढरीची वाट
मधे लाठी चार्ज करती सरकार
गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडती रिकाम्या पाठीवर वळ
आप्तइष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे हळहळती मनात
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा सरकारचा व्हावा नायनाट
मन शांत होता पुन्हा व्हावे सारे पूर्ववत
तैसा आणि गोड सत्तेचा थाट
आमच्या मागण्यांचा विचार करून योग्य तो आदेश दिल्याबद्दल धन्यवाद वर्षा ma'am..🙌🙌
@VarshaEGaikwad ma'am
Osd विजय भोसले सर
श्री अशोक भोसले सर (HSC board अध्यक्ष)
Dr. @DrManojRaka (काँग्रेस Dr. Cell अध्यक्ष)
As a student I want to thank you..😀😀
सर @Bajaj_Finance तुमचे कर्मचारी आम्हाला दिवसातून 2-4 दा फोन करून आमचा मानसिक छळ करत आहेत ते पण लॉकडाउन सुरू झाल्यापासून.21 मे 2020 रोजी तुमचा बानेरचा कर्मचारी अमर चिकूर्डेकर मला प्रॉपर्टी जप्त करण्याची धमकी देत होता. Please त्याच्या विरोधात कारवाई करा.
मी तुम्हाला ईमेल पण केला