शिरवळवाडी येथे आयोजित जय जगदंबा यात्रा महोत्सवात सहभागी होऊन आई जगदंबेचे दर्शन घेतले. य���वेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधत धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचा आनंद घेतला. आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना केली त्याचीच ही काही क्षणचित्रे..
शिरवळवाडी येथे जय जगदंबा यात्रा महोत्सवात सहभागी!
🗓️ दि. २५ ऑक्टोबर २०२६
📍 शिरवळवाडी
शिरवळवाडी येथे आयोजित जय जगदंबा यात्रा महोत्सवाला उपस्थित राहून आई जगदंबेचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधत या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी पंचकमिटीचे श्री. शंकर हनुरे, सरपंच श्री. मलिनाथ संगशेट्टी,अनुसूचित जात�� मंडल अध्यक्ष श्री अमोल पुटगे, श्री तुकाराम दुपारगोडे, श्री राजकुमार हनुरे, श्री. सूर्यकांत नरुणे, श्री. रमेश होदलूरे, श्री. चंद्रकांत संगशेट्टी, श्री. शिवराज नरुणे, श्री. सिद्ध कोगनुरे,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय संवादात्मक कार्यक्रमाचा १३९ वा भाग उद्या दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रसारित होणार आहे.आपण सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा,ही नम्र विनंती!
#मन_की_बात#MannKiBaat#NarendraModi@narendramodi
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांना वाढदिवसाच्��ा हार्दिक शुभेच्छा!
आपणास ��त्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी . आपल्या हातून जनसेवेचे कार्य निरंतर घडत राहो, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना!
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठ��� आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्व वीर पोलीस हुतात्म्यांना ‘पोलीस हुतात्मा दिनी’ विनम्र अभिवादन!
कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या शूर जवानांचे शौर्य आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही.
#पोलीस_हुतात्मा_दिन
विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने देऊन स्नेहीजनांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
विजयादशमीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपट्याची पाने देऊन स्नेहीजनांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या मंगलमय क्षणांची काही क्षणचित्रे!
#विजयादशमी#दसरा#शुभेच्छा#अक्कलकोट#श्रीस्वामीसमर्थ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात सहभागी झालो. यावेळी अक्कलकोट शहर व तालुक्यातील स्वयंसेवकांनी मो��्या संख्येने सहभाग नोंदविला. शिस्तबद्ध पथसंचलनातून स्वयंसेवकांनी अनुशासन, संघटनशक्ती आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविले. त्याचीच काही क्षणचित्रे..
राष्ट्रसेवा, समाजजागृती आणि व्यक्तिनिर्माण या ध्येयांनी प्रेरित होऊन कार्यरत असलेल्या सर्व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला.
॥ भारत माता की जय ॥
#राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ#स्थापना_दिन#पथसंचलन#अक्कलकोट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात सहभाग
🗓️ दि. २० ऑक्टोबर २०२६
📍अक्कलकोट शहर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त अक्कलकोट शहरात आयोजित पथसंचलनात सहभागी होण्याचा योग आला.
या पथसंचलनात अक्कलकोट शहर व तालुक्यातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलनातून संघटनशक्ती, अनुशासन, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडविले.
विजयादशमी महोत्सवानिमित्त संगोगी(ब) येथील देविदास महाराज मठात श्री कालिका देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! त्याचीच ही काही क्षणचित्रे
#���िजयादशमी #दसरा #दसऱ्याच्याशुभेच्छा
या मंगलमय प्रसंगी उपस्थित भाविकांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विजयादशमीच्या या पवित्र पर्वानिमित्त आयोजित महोत्सवातून धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडले.
#दसरा#विजयादशमी#महोत्सव
विजयादशमी महोत्सवानिमित्त देविदास महाराज मठ, संगोगी(ब) येथे कालिका देवीचे मनोभावे दर्शन घेतले!
🗓️ दि. २० ऑक्टोबर २०२६
विजयादशमी महोत्सवानिमित्त संगोगी(ब) येथील देविदास महाराज मठात भेट देऊन श्री कालिका देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि देवीचा आशीर्वाद घेतला.
यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धा आणि भक्तिभावामुळे संपूर्ण परिसरात मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.