वेळ काढा, वाचा.
पुस्त���ं वाचा, लेख वाचा.
ऑडीयोबुक्स, पॉडकास्ट ऐका.
शक्य असेल ते माध्यम वापरा पण विविध विषय समजून घ्या. त्यातून आवड निर्माण झाली की एक नवं जग गवसेल ते आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच ब���लेल.
स्पेशली, करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणाऱ्यांना चांगली दिशा मिळेल.
संविधानाच्या उदेशिकेतील मूल्ये ही संपूर्ण भारताला माणुसकीच्या महानतेशी मानवतेच्या प्रगल्भतेशी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाशी जोडणारी वैश्विक मुल्येच आहेत.
#संविधान_सन्मान_महासभा
चौथ्या बहुजन यूट्यूबर्स कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांची विशेष उपस��थिती
दोन दिवसीय चौथ्या बहुजन यूट्यूबर्स कार्यक्रमाची दिल्लीत सांगता झाली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते @Sujat_Ambedkar देखील उपस्थित होते.
आंबेडकरी यूट्यूबर्स यांना एकत्र आणण्याचा हा कार्यक्रम दिल्लीतील @TheNewsBeak 'चे संस्थापक @Sumitchauhaan यांनी केले आहे. या कार्यक्रमाला देशभरातून तब्बल 130 बहुजन यूट्यूबर्स उपस्थित होते.
@VBAforIndia
#BahujanYouTubersMeet2023
#धर्मांतराची घोषणा केल्या नंतर तब्बल २१ वर्षांच्या अभ्यासाच्या कष्टानी त्या कष्टाचं सोन केलं आणि तुम्हा आम्हा बौद्ध करून गेलेत , धन्यवाद बाबा आम्हाला हे स्थान तुमच्या मुळेच मिळालं❣️
PC - @Anya4her
हा दिवस सामाजिक स्वातंत्र्याचा, धम्माच्या विजयाचा.
माणसाला माणूसपण बहाल करून करोडोंच नात धम्माशी जुळवून काळजात बुद्ध कोरून प्रकाशाची पेरणी केलीय
सम्राट अशोक आणि बाबासाहेब या दोन धम्म क्रांतिवीरांनी.
#अशोक_विजयादशमी आणि #धम्मदीक्षा दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
#नमोबुद्धाय
भारताच्या संपूर्ण इतिहासात भारतावर सर्वात जास्त उपकार कुणाचे असतील तर डॉ. #बाबासाहेब#आंबेडकर यांचे.
आणि मंद लोक बाबासाहेबांचं योगदान किती
यावर चर्चा करायला लागलेत 🤦
कीव येते तुमच्या बुद्धीची 🧏
कुठे तू इथल्या सो कॉल्ड तज्ज्ञांमध्ये आपले विचार व्यक्त करतेय
जी लोक exception ला accept करत नाहीत तीच लोक आंबेडकरीजम ला वेगवेगळ्या थीअरी मधे फिट करायच्या साजूक प्रयत्नात आहे ,
तिथे तु तूझ्या परीवर्तनवादी विचारांना मनातच ठेव
कारण इथे मौज मजेसाठी का होईना तुला तुझीच लोक
पुस्तकं वाचणं, वैचारीक गोष्टी वगैरे वगैरे आपलं वर्षभर सुरूच असतं. आजचा दिवस जल्लोषाचा. खांद्यावर निळा झेंडा घेऊन प्रत्येक रस्ता, चौक क्लेम करणाऱ्या भीम सागरात सामील होण्या��ा.
जय भीम! ✊