महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
रविवार दि.१२ ऑक्टोबर २०२५
कार्यकारिणी सभा, सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे येथे संपन्न@RRPSpeaks@amolbuchade5@vikasrepale
!! दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... !!
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष , आमदार श्री रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
आपल्याला हातून महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती खेळाची सेवा घडो हि वीर हनुमान चरणी प्रार��थना .....
@RRPSpeaks @vikasrepale
७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या त्या प्रत्येक वीरांचे स्मरण करूया आणि एकजुटीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला प्रगतीच्या शिखरावर नेऊया!
!! शुभेच्छुक !!
आमदार श्री रोहितदादा पवार
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची सभा आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे घेण्यात आली .
सदर सभेस मुख्य आश्रयदाते श्री शरदचंद्र पवार साहेब , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ना. श्री रोहित दादा पवार उपस्थित होते
गुढीपाडव्याच्या निमित्ताने कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात आ. रोहित पवार यांच्या हस्ते नववर्षाची गुढी उभारुन पूजा करण्यात आली. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, पैलवान, पंच, वस्ताद, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
#महाराष्ट्र_केसरी_२०२५ | #GudiPadwa2025 |