समय से बडा कोई गुरू नही होता
हर प्रतीक्षा तुम्हें धैर्य सिखाती है...!
विश्वास बनाए रखो अपने मार्ग पर,
क्योकी जो देर से मिलता है
वह अक्सर सबसे मूल्यवान होता है...!!
शुभ सकाळ....
📢TREND ANNOUNCEMENT📢
→Date~ 31st JAN , SATURDAY ,
→Time~ 01:00 P.M/IST.
→Tagline~ Before 5 min.
°Save Max Drafts.
°Spread It On SM Platforms.
°Must Focus On Mass RT Like
NOTE:CHANGE YOUR LOCATION TO INDIA
#ShivThakare#ShivThakareInThe50#ShivKiSena || #ShivSquad
» TAGLINE REVEALED «
THE50 FT SHIV THAKARE
✦ Copy Paste The Tagline
✦ Avoid Emojis, Hashtag, Photo,
Video & Numbers.
✦ Focus On Repost & Likes.
स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना महाराष्ट्राच्या पाठीमागे एक ���णखर माऊली सारखी उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे मा. सुनेत्राताई अजित पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.❤️🩹
#अजितपवार
#सुनेत्राताईपवार
कभी कभी जिंदगी में कुछ ऐसे पल आतें हैं की समझ में नहीं आता कौन सच में अपना है और कौन सच में पराया है
After long time back to writing mode again 🥰
#Manasi_Quotes🥰
#Zindagi#Apna#Paraya
लागली जीवाला पांडुरंगाच्या दर्शनाची आस
म्हणून चाललो मी ही वारी खास
त्याचे नाम घेता एक रूप होऊनी जाते वारी
सजली अवघी सृष्टीच जणू त्याची पंढरी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने चारोळी
आषाढी एकादशीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा
📿🚩🙏🏻
- मानसीचा_चारोळी_संग्रह
तीच आई
तीच दुर्गा
तीच जिजाऊ
तीच येसु
तीच ताराऊ
तीच सावित्री
तीच सिंधू
नावे आणि रूपे जरी तिची अनेक पण शक्ती मात्र आहे एकच ती म्हणजे स्त्री शक्ती
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
महिला दीन विशेष quote