सुजात आंबे��कर आणि रोहित पवार यांच्या बद्दल आदरणीय निखिल वागळे सर यांचे हे दोन tweet. आता हे दोन tweet बघितल्यावर मी वेगळे काही बोलण्याची गरज आहे का?
"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पुरोगामी राजकारण बाकीचे सगळे भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवतात" असं ज्यांनी 1/4
केंद्र सरकारच्या जीएसटी संकलनात प्रत्येक राज्याचा किती वाटा याची ही ताजी आकडेवारी
22 हजार कोटींसह महाराष्ट्राचा वाटा पहिल्या नंबर वरआहे
पण त्याहीपेक्षा नंबर दोन वर कोण आणि किती अंतराने आहे ते पाहा
कर्नाटक 9 हजार कोटी
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले!!!
TISS denied entry to Sujat Ambedkar stating that "Outsiders not allowed".Politicians not allowed. Now inviting Manoj Jha why?
Can we need the sacred thread to enter the New RRS Agrahara.
@TISSpeak
कुंकु भारी हे भाग्याच झाल आज धनवान
गड़ी पोत ही काळ्या मन्याचि भासे मौल्यवान
सांगू कस ग वाट अस ग हर्षदा दिलराज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
#त्यागमूर्ती_माता_रमाई
आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला ,
तुझ्यामुळे फुलपन आम्हा वाट्याला,
कसे फेडु पांग कसे होवु उत्तराई ,
कोटी कोटी लेकराची तु आई !!!
माझी माता रमाई 😇🙏😇
#त्यागमूर्ती_माता_रमाई
आई अशी मी कोटी दिनांची नशिब माझ थोर ग
या घरट्यात पाजीन त्यांना ही मायेची धार ग
दुखीतांच शोषितांच शिरी वाहण्या बोझ
येणार बाई बरिस्टर साहब माझ
#त्यागमूर्ती_माता_रमाई