शेकटा येथे गाव भेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली व शैक्षणिक सुविधांबाबत चर्चा केली.
ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील!
#manojpere#zpmember#paithan