माणूस जिवंत राहीला पाहिजे याकरिताची डॉक्टरांची मेहनत, प्रशासनाचे अथक परिश्रम दिसताहेत, त्यांस यश मिळावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना. शक्य तसे प्रशासनास सहकार्य करू.
🙏❤️
#म#मराठी
🚻 ‘Highway Toilet’ concept gains momentum in Mumbai!
To improve convenience for motorists and citizens, the BMC accepted the ‘Highway Toilet’ concept in 2025. With lakhs of vehicles using the Eastern Express Highway every day,@Mataonline
डोंबिवली, दिवा आणि ठाणे मार्गावरील लोकल प्रवाशांची सद्यस्थिती अत्यंत चिंताज��क असून, रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे दररोज प्रवाशांना आपल्या जिवाची बाजी लावून प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे–कल्याण-डोंबिवली पट्ट्यात गर्दीमुळे लोकलधून पडून होणाऱ्या अपघातांचे आणि मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.गर्दीच्या वेळेत एका चौरस मीटरच्या जागेत १४ ते १६ प्रवासी कोंबले जातात, ज्यामुळे गुदमरल्यासारखे होते आणि दुर्घटना घडतात.लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी जीवघेणी धडपड आणि प्लॅटफॉर्मवर होणारी प्रचंड गर्दी यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
काही संघटनांकडून कसारा-आसनगाव जलद लोकलचे डोंबिवली आणि दिवा येथील थांबे रद्द करण्या��ी मागणी केली जात आहे,हे थांबे रद्द केल्यास परिस्थिती अधिकच चिघळेल.प्रशासनाने दिवा आणि डोंबिवली स्थानकांसाठी गर्दीच्या वेळेत (Peak Hours) विशेष आणि अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अन्यथा डोंबिवली आणि दिवा स्थानकांवर प्रवाशांचा तीव्र उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला सर्वस्वी रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल.
#CentralRailway #MumbaiLocal #Dombivli #Diva #Thane #RailwaySafety #MumbaiCommuters #Alert @Central_Railway @RailMinIndia @drmmumbaicr
मध्य रेल्वेचा खेळखंडोबा!गेल्या आठवड्याभरापासून CSMT ते कसारा आणि कर्जत मार्गावरील लोकल्स तुफान विलंबाने धावत आहेत. नेहमीच्या १२ डब्यांसह १५ डबे आणि वाता��ुकूलित लोकल्सचाही बोजवारा उडालाय.प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
@RailMinIndia
@drmmumbaicr
Private Practice by Civic Hospital Doctors Under Scrutiny
35 doctors at Jogeshwari Trauma Hospital have been issued show-cause notices over irregular biometric attendance. Questions have also been raised over private practice, emergency surgeries @mataonline
अमरावतीच्या वाघिणीच्या मृत्यूचे प्राथमिक कारण समोर आले—Cardio-respiratory failure. पण अंतिम सत्य अजून बाकी आहे.
कारण प्रश्न अजूनही तेच आहेत—
जेरबंद केल्यानंतर काही तासांत मृत्यू का झाला?
बेशुद्धीकरणासाठी किती डार्ट आणि कोणती औषधे वापरली?
औषधांचा डोस योग्य हो��ा का?
आणि या संपूर्ण कारवाईची जबाबदारी नेमकी कोणाची?
टॉक्सिकॉलॉजी व हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल येईपर्यंत “प्रकरण संपले” असे म्हणता येणार नाही.
आता गरज आहे ती पारदर्शक चौकशीची आणि जबाबदारी निश्चित करण्याची.
वाघिणीने माणसांचे जीव घेतले, ही शोकांतिका होतीच. पण तिच्या मृत्यूची कारणमीमांसाही तितकीच स्पष्ट झाली पाहिजे.
अंतिम अहवाल सार्वजनिक होणार का?
#Amaravati #Tigress #Maharashtra
PC - @MahaForest
Citizen participation for safer food and medicines!
FDA Maharashtra has launched a Public Survey to gather citizens’ experiences, concerns and suggestions on the quality and safety of food and medicines. This will help strengthen enforcement @Mataonline
Citizen participation for food and drug safety! The Food and Drug Administration (FDA) has launched a public survey to gather citizens’ experiences, difficulties, complaints and suggestions regarding food and medicine @mataonline
🚨 अमरावतीतील वाघिणीचा मृत्यू
अमरावतीत दोन माणसांचा जीव घेतल्याचा आरोप असलेल्या वाघिणीचा जेरबंद केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मानवी जीव गमावल्याचे दुःख नक्कीच आहे. मात्र, वाघिणीला पकडण्याच्या प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याची उत्तरं मिळायलाच हवीत.
🐅 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याला बेशुद्ध करण्यापासून ते पुन्हा शुद्धीवर आणण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर निर्धारित नियम आणि वैद्यकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन होणे बंधनकारक आहे.
मात्र, प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार वाघिणीला शुद्धीवर आणण्याची प्रक्रिया योग्य ���द्धतीने पार पडली नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (लोकमत, लोकसत्ता)
या कारवाईत पुण्यातील ‘रेस्क्यू’ या प्राणीप्रेमी संस्थेने सह��ाग घेतल्याचेही समोर आले आहे.
‘मानवी जीव वाचवण्यासाठी कारवाई केली’ एवढे सांगून प्रकरण संपवता येणार नाही.
वनविभागाने आणि ‘रेस्क्यू’ संस्थेने संपूर्ण घटनाक्रम, वापरलेली औषधे, बेशुद्धीकरण व पुनरुज्जीवनाची प्रक्रिया तसेच शवविच्छेदन अहवाल जनतेसमोर ठेवावा.
राष्ट्रीय प्राण्याच्या संरक्षणाची जबाबदारी असताना बेजबाबदारपणाला माफी असू शकते का?
उत्तरं द्या.
जबाबदारी निश्चित करा.
सत्य जनतेसमोर आणा.
🎥 व्हिडिओ श्रेय : वनविभाग, महाराष्ट्र
📸 फोटो/बातमी प्रत : लोकमत, लोकसत्ता
#Amravati #Wildlife #Maharashtra #ForestDepartment
🚨 Restrictions on the Sale of Substandard Cosmetics
Under the Drugs and Cosmetics Act, 1940 and Rules, 1945, a separate licence is not required for the sale of cosmetics @mataonline@ParagKMT@SameerkarveMT@MTNashik@MTPune
राज्यात दहीहंडीच्या नावाने स्टेजवर महिलांना बोलावून बिभत्स नाच सुरु आहेत. अख्ख्या एक्सवर याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
राज्यातील संस्कृतीचा नाश करायला बाहेरून आलेले भय्ये जबाबदार नाहीयेत. इथले मराठी भय्येच सगळं काही ऱ्हसातळाला नेत आहेत.
#Dahihandi#Maharashtra
��ॅन्सरचे निदान झाल्यानंतर रुग्ण व कुटुंबीयांवरील मानसिक, आर्थिक आणि उपचारांचा ताण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय.
👉 २४ प्रशिक्षित ‘कॅन्सर रुग्ण मार्गदर्शकां’ची नियुक्ती करण्यात येणार आहे.@mataonline
अन्न नमुन्या���मध्ये भेसळ वाढली; FDAच्या तपासणीत धक्कादायक वास्तव!
जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत राज्यात ३६,६०४ अन्न नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १५,२८५ नमुने भेसळयुक्त आढळले. प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांपैकी सुमारे ४२% नमुने अप्रमाणित ठरले.
#FDA #अन्नभेसळ #FoodSafety
औषधविक्रेत्यांसाठी ‘एनओसी’ची सक्ती नको!
महाराष्ट्रातील औषधविक्रेत्यांकडून ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ची ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागण्याची सक्ती करू नये, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष��ट केले आहे.@mataonline