६ जून, दुर्गराज रायगड
दृष्ट यवनांच्या छाताडावर शिवशंकराने तांडव केला,
रयतेचे सुख रक्षिण्या रणमार्तंड आज सिंहासनाधिश्वर झाला...!
सुवर्ण क्षण!
#श्रीशिव_राज्याभिषेक_सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
जय भवानी! जय शिवाजी! 🚩🙏
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे ��कूण 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
#Lokmatnews #Marathaaarakshan #Mumbai #Marathinews
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या तारीख व वेळेनुसार आज (३० मे) सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.
सविस्तर बातमी https://t.co/IKLC4dR7Gh
Manoj Jarange Patil restarts hunger strike demanding Maratha reservation. Government representatives met him, promising a positive response. Maratha supporters rally with slogans as police increase security around the protest site.
#LokmatNews #MarathiNews #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraNews
एका बाजूला राजकारणात ज्यांना सर्वकाही मिळाले तरी विधान परिषदेच्या तुकड्यासाठी भाजप प्रवेश करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजाला न्याय देण्यासाठी मनोज दादा जरांगे आग ओकणाऱ्या उन्हात उपोषण करत आहेत.
स्वार्थी नेत्यांचे पोट कुणीच, कधीच भरू शकत नाही. अशा नेत्यांना दिसता क्षणी हाकलून लावा.
मराठा समाजाच्या सर्वसमावेशक मागण्यांच्या संदर्भात, विशेष करून समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वात वेळोवेळी झालेल्या आंदोलनात 'शिवछत्र' परिवार सातत्याने सक्रियपणे सहभागी झालेला आहे.
आज पुन्हा एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता ते उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने समाजाच्या सहनशीलतेच��� अंत न पाहता, त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.
मौजे आंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी जाऊन बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य, माजी मंत्री माननीय श्री. शिवाजीराव दादा पंडित यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या अंतरावली येथील उपोषणाची धग संपूर्ण महाराष्ट्रात वणवा घेत आहे.
सरकारने डोळेझाक न करता मागण्या म��न्य कराव्यात अन्यथा मराठ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल.
📯एक मराठा कोटी मराठा📯
#मनोज_जरांगे_पाटील
शब्द पाळला नाही म्हणून लढा पुन्हा सुरू झाला, जरांगे पाटलांचे उपोषण म्हणजे फक्त आंदोलन नाही, तर कोट्यवधी मराठ्यांच्या हक्काची हाक आहे..!! #MarathaReservation
रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
करोडो मराठ्यांचे काळीज आज उन्हात आहे पण सरकारने लक्षात ठेवावे पाटलांना जर काही झालं तर तुम्हाला मराठे घोडे लावल्याशिवाय सोडणार नाहीत.
🔥❤️एक मराठा कोटी मराठा🔥❤️
#मनोज_जरांगे_पाटील
मला गोळ्या घालून मारलं तरी मागे हटणार नाही, हा मराठ��यांच्या योद्ध्यांचा हुंकार आहे..!! छळ मांडणार्या सरकारला हाच समाज जमिनीवर आणल्या शिवाय रहाणार नाही..!! #Maonjjarangepatil #MarathaReservation
मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणाच्या लढ्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. म�� स्वतःला या संघर्षातील मराठा सेवक मानतो. वंचित आणि गरजू मराठा बांधवांना आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठी उपोषण आणि संघर्ष करणारे मा. मनोजदादा जरांगे पाटील हे आज संपूर्ण मराठा समाजाचे आधारस्तंभ बनले आहेत.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं ‘रयतेचं राज्य’ छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणपणाने जपलं.
शौर्य, धैर्य, त्याग, पराक्रम आणि आपल्या बलिदानाने रयतेच्या स्वराज्याचे रक्षण करणारे ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा.
#विधानभवन, मुंबई
माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समिती कक्षात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सातारा गॅजेटमधील नोंदी व ऐतिहासिक संदर्भा��चा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक व कायदेशीर मार्गाने निर्णय प्रक्रिया पुढे नेण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.
यावेळी मराठा उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री श्री. दादा भुसे, मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
#ShivendrarajeBhosale
#MarathaReservation
#CabinetSubCommittee
#VidhanBhavan
#Mumbai
छत्रपतींच्या नावाने सत्ता, पण त्यांच्या विचारांचा विश्वासघात ; चिखली तालुक्यातील लोणार येथील संतापजनक घटनेचा जाहीर निषेध..
लोणार ता. चिखली जि. बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यावरून घडलेली घटना अत्यंत संतापजनक, लाजिरवाणी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला काळि��ा फासणारी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी “परस्त्री ��ाते समान” हा संस्कार रुजवला, त्यांच्या नावाने स्मारक उभारत असताना माता-भगिनींच्या सन्मानाचे धिंडवडे काढले जाणे ही केवळ एक घटना नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेला आघात आहे..
ही घटना केवळ काही मोजक्या विकृत प्रवृत्तींचा परिणाम नसून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचा अवमान होत असेल आणि माता-भगिनींना अपम��नित केले जात असेल, तर हे राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे स्पष्ट द्योतक आहे. शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे केवळ एक तक्रार म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला म्हणून पाहणे गरजेचे आहे..
छत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यांच्या नावाचा जयघोष करून सत्तेत आलेल्या या सरकारने आज त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली आहे. समाजात शांतता, एकता आणि बंधुभाव निर्माण कर���्याऐवजी हे सरकार जाणीव��ूर्वक जाती-जातींमध्ये भांडणे लावून समाजात तेढ निर्माण करत आहे. सामान्य नागरिक, माता-भगिनी आणि शेतकरी यांचा सन्मान राखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. छत्रपतींच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करून सत्ता मिळवणाऱ्यांना आज त्यांच्या सन्मानाचे रक्षण करता आले नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे..
या संपूर्ण प्रकारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निर्भीडपणे उभ्या राहिले��्या त्या भगिनीने दाखवलेले धैर्य, स्वाभिमान आणि शिवप्रेम हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. संकट आणि दबावाला न जुमानता त्यांनी शिवरायांच्या सन्मानासाठी घेतलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची जपणूक आहे. त्या भगिनीचे आभार आणि त्यांच्या धैर्याला सलाम..
राज्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडला आहे. गुंड आणि विकृत प्रवृत्तींचे मनोबल एवढे वाढले आहे की, त्यांना कायद्याची आणि शासनाची भीती उरलेली नाही..
या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करून ��्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करावी..
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा स्त्री सन्मान, स्वाभिमान आणि न्याय यासाठी ओळखला जातो. या मूल्यांना तिलांजली देणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm
#जाहीर_निषेध #छत्रपती_शिवाजी_महा���ाज #chatrapatishivajimaharaj #स्मारक #लोणार #चिखली #Chikhali #बुलढाणा #buldhana
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आ�� तुळजाभवानी आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना..!
#UdayanrajeBhonsle
���िंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मा��ाचा मुजरा ...
तसेच समस्त शिवप्रेमींना #शिवजयंती'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय जिजाऊ|जय शिवराय|जय शंभुराजे||