कुत्रा पाळण्यासाठी परवाना घेण्याची ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. याच प्रक्रियेमार्फत मांजर पाळण्याचा परवानाही मिळणार आहे. या विषयी चर्चा करत तुमचे मत #मांजरपरवाना या हॅशटॅग मध्ये मांडा.
गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.या विषयी चर्चा करत तुमचे मत #दिव्यांगमंत्रालय या हॅशटॅग मध्ये मांडा.
राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा कोण बाजी मारेल? या विषयी चर्चा करत तुमचे मत #ग्रामपंचायतनिवडणुक या हॅशटॅग मध्ये मांडा.
ग्राहक खर्चात मंदी, जास्त व्याजदर आणि जागतिक अर्थिकविश्वात अनिश्चितता यामुळे टेक कंपन्यांनी नवीन भरतीला ब्रेक लावला आहे. या विषयी चर्चा करत तुमचं मत #जगावर_मंदीचे_संकट या हॅशटॅग मध्ये मांडा.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. या विषयी चर्चा करत तुमचं मत #अब्दुल_सत्तारांचे_वादग्रस्त_विधान या हॅशटॅग मध्ये मांडा.
हर हर महादेव’ तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाचा विपर्यास करण्यात आलाय असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहे. या विषयी चर्चा करत तुमचं मत #महाराजांचे_चित्रपट या हॅशटॅग मध्ये मांडा.
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतं शिवाजी महाराजांची भूमिका कोण सर्वोत्तम करेल? या विषयी चर्चा करत तुमचं मत #वेडात_मराठे_वीर_दौडले_सात या हॅशटॅग मध्ये मांडा.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वाधिक पैसा महाराष्ट्रात आला असं विधान केलंय. तुम्हाला काय वाटत? या विषयी चर्चा करत तुमचं मत #महाराष्ट्राला_सर्वाधिक_पैसा या हॅशटॅग मध्ये मांडा.
शिंदे-फडणवीस सरकारचा आज फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे देशाचं लक्ष लागुन आहे. तुम्हाला काय वाटत खरी शिवसेना कोणाची? या विषयी चर्चा करत तुमचं मत #महाराष्ट्राचेराजकारण या हॅशटॅग मध्ये मांडा.
कर्जवसुलीसाठी व्यक्तिगत मानहानी, ब्लॅकमेलिंग, कर्जदारांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या चिनी कर्जवाटप ॲपवर तातडीने कठोर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. या विषयी चर्चा करत तुमचे मत #चिनी_लोन_ॲप या हॅशटॅग मध्ये मांडा.
महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीये. या विषयी चर्चा करत तुमचे मत #मराठीतून_वैद्यकीय_शिक्षण या हॅशटॅग मध्ये मांडा.
टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमधून गुजरातमध्ये हलवण्यात आला. महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला. या विषयी चर्चा करत तुमचे मत #टाटा_एअरबस या हॅशटॅग मध्ये मांडा.
चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो पाहिजेत, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. केजरीवालांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? या विषयी चर्चा करत तुमचे मत #नोटांवर_लक्ष्मी_गणेशाचे_फोटो या हॅशटॅग मध्ये मांडा.
महाराष्ट्रातील विविध भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. तुमच्या भागामध्ये सध्या काय चालु आहे? या विषयी चर्चा करत तुमचे मत #दिवाळी_पहाट या हॅशटॅग मध्ये मांडा.
आजच्या हॅशटॅगवर तुमचे विचार व्यक्त करा. द्वेषपूर्ण भाषणांबाबत तक्रार येण्याची वाट पाहू नका, त्यावर स्वत:हून कठोर कारवाई करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. कारवाईत दिरंगाई झाली, तर तो न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
#द्वेषयुक्त_भाषण
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा! तुम्ही सुद्धा तुमच्या शुभेच्छा #वसुबारस या हॅशटॅग मध्ये मांडा.
दिवाळीला अवघे दोन दिवस राहिले आहेत. सर्वांच्या घरी साफ सफाई, किल्ले, फराळ तयार करणे चालु असेल. तुमच्या घरी सध्या काय करताय? या विषयी चर्चा करत तुमचे मत #तयारी_दिवाळीची या हॅशटॅग मध्ये मांडा.
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. या विषयी चर्चा करत तुमचे मत #गर्जा_महाराष्ट्र_माझा या हॅशटॅग मध्ये मांडा.
We received an offer to translate my book into a language called Marathi
I wasn’t sure it would be worth it for some obscure Indian dialect…
Then I looked it up – 90 million native speakers, the 10th most of any language on Earth 🤯
India is unfathomably huge
पुढील 2-3 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या विषयी चर्चा करत तुमचे मत #मुसळधारपाऊस या हॅशटॅग मध्ये मांडा.