Just watched Christopher Nolan’s The Odyssey. A powerful film that reminds us that war crimes may win battles, but they never bring peace to those who commit them.
बस एक ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे गाणं पाहिजे होत
Analysis: India is largest consumer of petrol, flex fuel cars reduces 50% oil imports, resulting billions in loss for big oil companies, flex fuel setups is already established in brazil years ago, thats why big oil petrol company lobbies running negative PR against Nitin Gadkari
Analysis
वेस्ट मधल्या कार आणि पेट्रोल कंपन्या गडकरी च्या विरोधात नेगेटिव पीआर करत आहेत.
ब्राझील मधे १० वर्षापासूनच फ्लेक्स फ्यूल कार चालताय, फ्लेक्स फ्यूल ही कन्सेप्ट पेट्रोल ची आयात थांबवते. भारत हा सर्वात मोठा कंस्यूमर आहे पेट्रोल चा. ५०% तोटा जर भारताने आयात कमी केली तर.
With jamie overton gone csk’s bowling lineup agin looking very ordinary
Csk can form an injured eleven squad whose captain is msdhoni
Suddenly everything is looking wrong with csk
Nothing can save us now
साउथ चे राज्ये आणि बिहार मधे काहीही फरक नाहीये, साउथ चे लोकं ��क्टर्स ला निवडून देतात, त्यांच्या गर्लफ्रेंड्स ला निवडून देतात, एखाद्या अभिनेत्या च्या रॅलीत जीव जाईपर्यंत गर्दी करतात, विचित्र ऑर्केस्ट्रा मधे बेंबी दाखवून बाया नाचवतात, मूव्ही बघताना पागल सारखे करतात. सत्यवचन!
पश्चिम बंगाल मधे भारतीय जनता पार्टी विजयी झाल्याबद्दल त्यांचा पार्टीचे धुरंधर कार्यकर्ते माननीय श्री राहुल गांधी आणि ओवेसी साहेब यांचे हार्दिक अभिनंदन.
हे दोन आघाडीचे कार्यकर्ते असे पर्यंत भ��रतीय जनता पार्टी ला कोणीही हरवू शकत नाही.
राजा शिवाजी पहिला दिवस आणि दुसरा दिवस रात्री १०.३० पर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन 25.42 Cr
महार���ष्ट्रातील प्रेक्षकांनी राजा शिवाजी चित्रपटाला अफलातून रिस्पॉन्स दिलाय, फक्त महाराष्ट्रा मधे हा चित्रपट शंभर करोड ची कमाई करताना दिसतोय.
#RajaShivaji #मराठी #राजा_शिवाजी
शिवरायांच्या भूमिकेत लहानपणापासून जे अभिनेत�� घेतलेत ते सर्व उत्तम कामगिरी बजावतात. अभिषेक बच्चन सचिन खेडेकर जितेंद्र जोशी भाग्यश्री जिनिलिया आपल्या आपल्या भूमिकेत भाव खाऊन जातात. एव्हडा अभिनयसंपन्न चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघणेच योग्य राहील #RajaShivaji #मराठी #राजाशिवाजी
संजय दत्तने ज्या प्रकारे अफजल खानाची भूमिका केली आहे त्याप्रकारे दुसरा कोणताही अभिनेता या भूमिकेला न्याय देऊ शकला नसता. रितेश देशमुखने महाराजांच्या भूमिकेत जीव ओतून काम केला आहे. विद्या बालन अमोल गुप्ते फरदीन खान या सर्वानी आपल्या भूमिका वखुब��ने निभावल्या आहेत. #RajaShivaji