भारताच्या क्षात्र परंपरेतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे खंडेनवमी होय. या दिवशी क्षत्रियांनी आपापली शस्त्रे पूजण्याची प्र��ा असल्याने याला आयुध नवमी असेही म्हणतात.
शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते 🙏🚩
#HappyDasara #HappyDussehra2025 #Trending #HappyDussehra
आज वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते
ndrf च्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप स���ाधान मिळाले..!
या कार्यात ndrf च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!
#अतिवृष्टी #नुकसान #परांडा
मराठा आरक्षणासाठी शेकडो पोरांनी आत्महत्या केल्या तेंव्हा भुजबळ, मुंडे यांना भेट ��्यायला वेळ नव्हता,येवढ्या जातीयवादी आवलादी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिल्या नाहीत..!!😡
#Maratha
खरे मुंबईकर 👍👍
या पत्रकाराचे इंटेंशन चांगले नव्हते. स्टेशनवर जमलेल्या आंदोलकांमुळे महिला प्रवाशांना बाहेर पडायला त्रास होत आहे हे दाखवण्याचा या पत्रकाराचा प्रयत्न होता पण मुंबईकर महिला व पुरुष प्रवासी काय म्हणाले बघा.🚩
#Maratha#MarathaReservation#Mumbai#mediabias
🚩 श्री गणेशाच्या पूजनानंतर 🚩
मुंबईच्या दिशेने गरजवंत मराठ्यां��ा यात्रा सुरू…
सहा कोटी मराठ्यांची एकजुट शेवटच्या श्वासापर्यंत राहो, हीच प्रार्थना!
आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही...✊
न्याय, हक्क, भविष्य आणि अस्तित्वासाठी अंतिम लढा...
#Maratha #MarathaReservation #चलो_मुंबई