"छात्र आंदोलन" लड़की के साथ अश्लील हरकत करने वाला एक ओर पुलिस वाला आया सामने 👇 देखना वीडियो जरा #संसद_मार्च#RahulGandhi NEET "दिल्ली पुलिस" #cjp_पार्टी "श्री गणेश" #JantarMantar "Dharmendra Pradhan" Parliament "मोदी सरकार"
तो चुकीचा आहे? तो बरोबर आहे?
याच्याशी मला घेणं देणं नाही पण आपला मराठी मुलगा दिल्लीच्या हुकूमशाही तख्ताला सह्याद्रीच्या कणखर ध��का देतोय. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे!
मी मराठी,
जय मराठी
जय महाराष्ट्र....
'विश्वगुरू म्हणणं हा मूर्खपणा थांबवा!', अनुराधा पौडवाल यांची मोदी सरकारवर टीका; राम मंदिराचाही उल्लेख
अनुराधा पौडवाल यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रोफेशनल आयुष्यावर भाष्य केलं. #AnuradhaPaudwal#NarendraModi#MarathiNews#news
"खरं तर 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला मी सोडणार नाही/बघून घेईन' या वाक्याऐवजी, 'महाराष्ट्र ज्यांच्यामुळे बदनाम होत आहे, त्या��ना मी सोडणार नाही/बघून घेईन' असं वाक्य हवं की नको, सर?" असा सवाल अभिनेते विद्याधर जोशी यांनी उपस्थित केला.
#VidyadharJoshi #Actor #MarathiNews #news
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर आमदारांची बैठक संपन्न झाली!
खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली!
सर्व काही ठीक ठाक , उत्तम आहे,
चिंता नसावी!
जय महाराष्ट्र!