@bbcnewsmarathi त्यानंतर हा उपक्रम टप्प्या टप्प्याने प्रत्येक वाराला प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबई महाराष्ट्र व भारतात सर्वत्र राबवा बघू आपण वाहतूक कोंडी व प्रदूषण कसे कमी होतं नाही. आणि ते 25 वर्ष पूर्ण झालेल्या गाड्या भंगार मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचे काय झाले..?
@bbcnewsmarathi वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करायचे असेल तर घरापासून काही ठराविक किलोमीटरच्या हद्दीत प्रत्येक भारतीय नागरिकाला सायकल चालवणे अनिवार्य करा.
दर शुक्रवारी हा जो निर्णय बीकेसी मध्ये घेण्यात आला आहे तिथे सायकल चालवणे अनिवार्य करा सायकल पथ का बनवण्यात आले आहेत तेथे..?