आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, महिला हॉकी संघाने तब्बल ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
क्रिकेटमध्येही आपल्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी सलग दुसऱ्यांदा पदके पटकावत स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
कबड्डीमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे तिरंदाजीमध्येही भारताने पाच सुवर्णपदके पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
- माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
@lizzy21245 That is a powerful mindset. Hard times test your strength and build the skills you need for your goals. Every tough moment helps you grow ready for your success.
Croatia's best beaches: discover Kamenjak's caves, Palmizana's tropical garden, Stiniva's greenish blue water, and Zlatni Rat's shifting triangular shore.
Meet eight coastal wonders and find your next escape in the full article: https://t.co/o3QMwY8887
#Croatia#CroatianBeaches